Home

  • उर्फी जावेद ने अपने नए इंस्टाग्राम अकाउंट के पीछे के असली कारण का खुलासा किया!

    फैशन वर्ल्ड की एक आइकोनिक फिगर उर्फी जावेद ने हाल ही में घोषणा की कि वह अपने इंस्टाग्राम अकाउंट को डीएक्टिवेट करना चाहती हैं, जिससे फैंस में पॉपुलर सोशल मीडिया प्लेटफॉर्म से उनके इस डिपार्चर के पीछे के कारण को जानने की उत्सुकता बढ़ गई है।

    आज उन्होंने अपने इंस्टा हैंडल से इस कारण के बारे में अपनी पोस्ट में बताया।

    उन्होंने खुलासा किया कि कुछ टेक्निकल इशू सामने आए और उनके सलूशन के लिहाज से, उन्होंने पब्लिकली अपने एकाउंट को डीएक्टिवेट करने की इच्छा जताई। इसलिए, वह हस्तक्षेप के लिए इंस्टाग्राम की पैरेंट कंपनी मेटा के पास पहुंची।

    इंस्टाग्राम पर उनकी हालिया पोस्ट, जिसमें ग्रेटिट्यूड और मिस्ट्री का मिश्रण है, उन्होंने उनके लाखों फॉलोवर्स के बीच अटकलों और चर्चाओं को जन्म दिया।

    इस घोषणा के बाद सोशल मीडिया पर प्रतिक्रियाओं की बाढ़ आ गई, जहा फैंस ने उनके नए अकाउंट के लिए सरप्राइज, दुख और एक्ससाइटमेंट जाहिर की।

  • ९ फेब्रुवारीला भेटायला येणार ‘डिलिव्हरी बॅाय’

    ‘डिलिव्हरी बॉय’ हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

    चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हसत हसत सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॅाय’ का आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.’’

  • मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

    महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.

    कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच( डॉ. मोहन आगाशे) फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, नंदू माधव, रेणुका दफ्तरदार, मंगेश सातपुते, अमृता सुभाष, सतीश तारे, चंद्रकांत गोखले, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी आहेत. प्रख्यात छायाचित्रकार सुधीर पलसाने यांनी ‘वळू’चा ७० एमएम कॅनव्हास चित्रित केला असून कलादिग्दर्शन रणजित देसाई यांचे तर अत्यंत आकर्षक पार्श्व संगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.

    “मराठी चित्रपटांचा चेहरा बदलणारा आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना एक वेगळा उत्साह असून ओटीटीवर चित्रपटास नक्कीच भरभरून प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा ‘रीलस्टार’

    पूर्वीच्या जमान्यात रीळांवर सिनेमा दाखवला जायचा, पण काळानुरुप सिनेमा बदलला असून, आज तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. आज सिनेमांमधून रीळ गायब झाली असली तरी तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात ‘रील्स’च्या माध्यमातून ती आजही कायम आहे. छोट्या-मोठ्या रिल्स बनवून त्या द्वारे काही ना काही संदेश देत मनोरंजन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातील गल्ल्यांपासून खेड्यांतील वाड्या-वस्त्यांमध्ये रील्सचं फॅड पसरलं आहे. रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा प्रवास ‘रील स्टार’ या आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. ‘रील स्टार’ या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.

    जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली निर्माते जोस अब्राहम यांनी ‘रीलस्टार’ या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या ‘अन्य’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. रील्स करणाऱ्या तळागाळातील कलाकारांनी केलेल्या स्वप्नांचा पाठलाग म्हणजेच ‘रीलस्टार’ हा चित्रपट आहे. स्मार्ट फोनच्या आजच्या जमान्यात रील स्टार बनण्यासाठी कोणतंही वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही, पण रील बनवणाऱ्या स्टार्सचा प्रवासही वाटतो तितका सोपा मुळीच नसतो. रील स्टार बनण्यापर्यंत त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करताना मोजावी लागणारी किंमतच त्यांना खऱ्या अर्थाने ‘रील स्टार’ बनवतात. या चित्रपटातही काहीसं अशाच प्रकारचं कथानक पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात सुरू आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांच्या कलेला करण्यात आलेला एक प्रकारचा सलाम असल्याचं सांगत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस म्हणाले की, आजच्या पिढीतील कलाकारांची कथा यात आहे. कलेच्या माध्यमातून समाजातील विविध मुद्द्यांना स्पर्श करताना आजच्या कलाकारांच्या मानसिकतेचा आढावा यात घेण्यात आला आहे. शीर्षक ‘रीलस्टार’ असणाऱ्या या चित्रपटाचं कथानक खऱ्या अर्थानं स्टार असून, यातील कलाकार कथानकाला न्याय देण्यासाठी सक्षम असल्याची भावना यावेळी निर्माते जोस अब्राहम यांनी व्यक्त केली.

    मराठीतील आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, राजेश मालवणकर, सरीता मंजुळे, महेंद्र पाटील, कल्पना राणे, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत. या जोडीला अर्जुन गायकर, तनिष्का म्हसदे या दोन बालकलाकारांचा अभिनयही पाहायला मिळेल. डिओपी शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफी, तर समीर चिटणवीस यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर, अनिरुद्ध दुभाषी निर्मिती व्यवस्थापक, तर नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी केली असून, वेशभूषा राणी वानखडे यांनी केली आहे.

  • ऐतिहासिक श्रीराम मंदिर उद्घाटन समारोह के लिए फिल्म इंडस्ट्री की कई नामचीन हस्तियों को किया गया आमंत्रित!

    अगले साल 22 जनवरी 2024 में ऐतिहासिक श्रीराम मंदिर उद्घाटन समारोह में फ़िल्म इंडस्ट्री से कई जानी-मानी हस्ती शामिल होंगी। जिसमें अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, अनुपम खेर, डायरेक्टर राजकुमार हिरानी, संजय लील भंसाली, रोहित शेट्टी, प्रोड्यूसर महावीर जैन का नाम आता है। साथ ही साथ साउथ इंडियन सुपरस्टार्स रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी और कुछ अन्य उद्योग दिग्गजों के भी आने की उम्मीद है।

    हमारे माननीय प्रधान मंत्री और भारत के साथ-साथ विदेशों से भी विभिन्न क्षेत्रों के सम्मानित और बड़ी हस्तियां भी इस शुभ उत्सव में उपस्थित रहेंगे।

  • SONU NIGAM, VISHAL BHARDWAJ, REKHA BHARDWAJ AND SANDEEP SINGH LAUNCH THE MUSIC OF SAFED WITH A LIVE PERFORMANCE OF SOULFUL MELODIES

    Marking the launch of Safed’ on a grand scale, the film’s theme music greeted the invitees, creating an apt mood, for the unveiling the film’s music, the posters and its release date.

    Prominent celebrities from the film fraternity – Rekha Bhardwaj, Vishal Bhardwaj, Sonu Nigam, , Ismail Darbar and Dr. Jayantilal Gada and Anand Pandit lit the auspicious lamp, and sought the blessings of Goddeess Saraswati, at the gala occasion, hosted by RJ Archana Pania Sharma. Also, present were Safed’s lead cast Abhay Verma, Meera Chopra and Barkha Bisht.

    Sonu Nigam, whose friendship with Sandeep Singh dates back over two decades, said, “When I met Sandeep for the first time I realised that he is an aware soul. He is always thinking, creating, a resourceful person. All the music curated by him for Safed is a reflection of his soul.”
    The popular singer added, “In this industry only a few make a place for themselves, Sandeep has done that.”

    Noted film and music director Vishal Bhardwaj said that when he heard the story of Safed and saw the first cut, it took him by surprise. “The way he has extracted work from his actors is commendable. I knew he would do well, but so well…! I am absolutely floored. I am now waiting to see what he will make next.”

    Interestingly, Safed marks the debut of Rekha Bhardwaj as a music composer. Rekha Bhardwaj said, “I started working on the song Rootha Yaar in 2006 and completed it in 2016. It took ten years. I made Sandeep listen to it who then said he wanted to use it for Safed. I am happy with the way he has picturised Rootha Yaar.”

    Music director Ismail Darbar said, “Sandeep not only has a rhythmic music sense but also is good at choosing the right lyrics. Jo director-producer mein yeh combination ho, woh kabhi fail nahi ho sakta.”

    Philosophically adding, “Immaterial of the caste or religion we are born in, it is only the safed rang that stays with us during our last rites “

    The sombre mood quickly turned into a light banter when producer Dr. Jayantilal Gada expressed his surprise on the budget on which Sandeep Singh has made the film. “How could he manage? It’s only Sandeep Singh who could do that.”

    Seconding Dr.Gada, Anand Pandit said, “Pathar mein se paani nikalna sirf Sandeep jaanta hai. Balancing creativity with commerce is an art of which Sandeep is a master. Only he could make a film at a low cost.”

    Thus, actually revealing the cost Sandeep Singh said, “Safed was made in 50 lacs,” adding, “whether it was Abhay Verma, Meera Chopra, Barkha Bisht, my writer Rishi Virmani, my crew or even Prime Focus for that matter, I had their complete support and never once were any commercials discussed.”

    Further sharing a real life incident being an inspiration for the story of Safed, the filmmaker said, “I was in Banares when I happened to meet a few widowed women. I was moved by their plight. They said that even if they wished, they could not serve food to anyone. At that moment, I wished I could be with them and make them happy. Once while returning from Sion,I saw transgenders begging on the street. It gave rise to a lot of questions in my mind. Thus, I decided to share their sad state and began writing Safed. I feel love is the most powerful energy of our universe, it always stands victorious.”

    The event then highlighted the soulful musical songs of Safed being performed live on stage.

    It started with Sonu Nigam, who in his soft tuneful voice sang, Rona Aaya, while Rekha Bhardwaj with her rustic notes rendered Rootha Yaar, lifting the events energy level.

    Shail Hada’s baritone voice echoed with Piya Gaye Pardes,
    while Jazim Sharma’s velvety voice vocaled, Gila Karna.

    The young and robust Subhankar Dey touched an emotional chord with Bhula Dena. And music composer Shashi Suman, lended his lilting cords to Rang Rasiya, originally sung by Shilpa Rao in the film.

    The live show concluded with Meghdeep Bose and Jahaan Shah playing the theme music of Safed, that held the audience spellbound.

    Overall, Safed marked an evening of colourful memories.

    Directed and produced by Sandeep Singh, and presented by Anand Pandit, Ajay Harinath Singh and Legend Studios, Safed streams December 29, 2023 on Zee5.

  • SAFED TO STREAM DECEMBER 29, 2023 ON ZEE5 – NEW POSTERS UNVEILED


    Known to make films with unusual and real life cinematic themes, filmmaker Sandeep Singh unveiled Safed’s new posters and launched its music, revealing a look and concept that’s out of the ordinary. The film is all set to be screened on Zee5’s OTT platform, December 29, 2023.

    Marking the debut of filmmaker Sandeep Singh as a director and starring Abhay Verma and Meera Chopra, Safed throws light into the dark world of a widow and a enunch who, isolated and abandoned by society, find solace in each other. Shot against the rustic background of Banaras, the film is interspersed with melodious and melancholic songs, capturing the mood of the intense love story.

    Abhay Verma said, “ When I look at the poster, I can’t believe the transformation I went through. Had I to do the same thing again today, I wonder whether I would be able to do it. This is a once in a lifetime role. It took a lot of courage to walk the unconventional path and the unveiling of the posters now gives me a sense of fulfillment. I feel proud to have done this role. Sandeep sir’s conviction that only I could play this character fueled the fire in me..”

    Meera Chopra said , “I hope Safed opens doors of acceptance and makes the society have a mature outlook. Keeping the role that I’m playing in mind, I have kept my look as realistic as possible not only in the film, but also in the posters.”


    Filmmaker Sandeep Singh said, “With the unveiling of our poster, I would like my film Safed to be an eye opener to what we shove under the carpet. What makes Safed different is the story which has never been seen before. I am hoping the posters iwill intrigue the people to watch the film.”

    He adds, “The music is the lifeline of my film. Every note reflects an emotion and syncs with the main characters of my film.”

    The first look of Safed was unveiled by music maestro AR Rehman at the Cannes film festival.

    Prominent singers like Sonu Nigam, Rekha Bhardwaj, Shilpa Rao, Shail Hada, Jazim Sharma, Suvarna Tiwari and Subhankar Dey have lent their soulful voice to the songs, while the emotional and heart stirring music to six tracks has been created by various music directors like Rekha Bhardwaj, Shail Hada, Shashi Suman, Jazim Sharma, Monty Massey and Jahaan Shah.

    Directed and produced by Sandeep Singh, and presented by Legend Studios Anand Pandit and Ajay Harinath Singh,, Safed will be streamed on December 29, 2023 on Zee5.

  • गुवाहाटी के कामाख्या मंदिर पहुंचीं उर्वशी रौतेला, पूजा-अर्चना कर लिया देवी मां का आशीर्वाद

    अभिनेत्री उर्वशी रौतेला फिल्मों के साथ-साथ निजी जिंदगी को लेकर भी काफी सुर्खियां बटोरती हैं। वे खुद से जुड़ी जानकारी फैंस के साथ साझा करती हैं।उर्वशी ने अपने व्यस्त कार्यक्रम से अपने लिए कुछ समय निकाला और असम के गुवाहाटी में प्रसिद्ध कामाख्या मंदिर में दर्शन किए। उर्वशी रौतेला ने तस्वीर साझा करते हुए जानकारी दी कि उन्होंने कामाख्या माता के दर्शन किए।

    दरअसल, उर्वशी ने अपने व्यस्त कार्यक्रम से अपने लिए कुछ समय निकाला और असम के गुवाहाटी में प्रसिद्ध कामाख्या मंदिर की भावपूर्ण तीर्थ यात्रा करने का फैसला किया। अभिनेत्री ने आशीर्वाद लेने और नए वर्ष से पहले अनुष्ठान करने के लिए पवित्र मंदिर का दौरा किया।

    कामाख्या मंदिर भारत में सबसे प्रतिष्ठित और प्राचीन मंदिरों में से एक है। उर्वशी हमेशा से ही आध्यात्मिक रही हैं और वह अक्सर आशीर्वाद लेने के लिए मंदिरों में जाती रहती हैं। कामाख्या मंदिर से आशीर्वाद लेने के बाद उर्वशी ने अपनी इंस्टाग्राम स्टोरी पर तस्वीर साझा की। पारंपरिक पोशाक पहने हुए वे प्रार्थना में ध्यान लगाए हुई थीं और आगामी वर्ष के लिए आशीर्वाद मांगने के लिए पूजा अनुष्ठान कर रही थीं।

    इस दौरान उर्वशी पारंपरिक पीले ड्रेस में नजर आईं। इसके साथ उन्होंने लाल रंग की कामाख्या माता की चुन्नी पहनी हुई थी। खुले बालों और डार्क मेकअप के साथ उर्वशी ने अपने लुक को पूरा किया। इस लुक में उर्वशी बला की खूबसूरत नजर आईं। उन्होंने आने वाले नए साल और अपने सफल करियर के लिए प्रार्थना की।

  • पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी

    क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या दिवशी बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने 179गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

    श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या दिवशी पंजाब पेट्रीएटस संघाने मुंबई लियॉन आर्मी संघाचा 43-37 असा पराभव तिसरा विजय मिळवला. महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीनने मुंबईच्या सौजन्या बावीशेट्टीचा 11-9 असा तर, पुरूष एकेरीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिसने पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंगचा 11-9 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत पंजाबच्या कोनी पेरीन व अर्जून कढे यांनी मुंबईच्या सौजन्या बावीशेट्टी व विजय सुंदर प्रशांत यांचा 12-8 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीत अर्जून कढेने दिग्विजय प्रताप सिंगच्यासाथीत मुंबईच्या अर्नेस्ट गुलबिस व विजय सुंदर प्रशांत यांचा 11-9 असा पराभव संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अर्जुन कढे ठरला.

    दुसऱ्या सामन्यात बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघाने गुजरात पँथर्स संघाचा 46-34 असा पराभव केला. यावेळी गुजरात पँथर्सचा अँमबॅसिडर अर्जुन कपूरने आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थिती लावली होती. महिला एकेरीत गुजरातच्या एकतेरिना यशिनाने बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवाचा 12-8 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. पुरूष एकेरीत बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथनने गुजरातच्या सुमित नागलचा 14-6 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीत बेंगळुरूच्या एरिना रोडीनोवा व विष्णू वर्धन यांनी गुजरातच्या एकतेरिना यशिना व मुकुंद ससीकुमार यांचा 11-9 असा पराभव करून संघाची आघाडी वाढवली. पुरूष दुहेरीत बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथन व विष्णू वर्धन यांनी गुजरातच्या सुमित नागल व मुकुंद सासीकुमार यांचा 13-7 अशा फरकाने पराभव केला. बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथनला सामन्याचा मानकरी पुरस्कार देण्यात आला.

    तिसऱ्या सामन्यात दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाने बंगाल विझार्ड्स संघाचा 45-35 असा पराभव केला. विजयी संघाकडून महिला एकेरीत दिल्लीच्या सहजा यमलापल्ली हिने बंगालच्या मारिया तिमोफिवाचा 13-7 असा तर पुरूष एकेरीत दिल्लीच्या डेनिस नोव्हाकने श्रीराम बालाजीचा 12-8 असा पराभव करून आघाडी मिळवून दिली. मिश्र दुहेरीत दिल्लीच्या सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझियन यांना बंगालच्या मारिया तिमोफिवा व अनिरुध्द चंद्रशेखर यांनी 9-11 असे पराभुत केले. अखेरच्या पुरूष दुहेरीत डेनिस नोव्हाक व जीवन नेद्दूचेझियन यांनी बंगालच्या श्रीराम बालाजी व अनिरुध्द चंद्रशेखर यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. डेनिस नोव्हाक सामन्याचा मानकरी ठरला.

    चौथ्या लढतीत हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाने पुणे जॅगवॉर्स संघाचा 41-39 असा पराभव संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून एलेन पेरेझ, रित्वीक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांनी सुरेख कामगिरी करुन संघाला विजय मिळवून दिला.

    गुण तक्त्यात चौथ्या दिवस अखेर बेंगळुरू एसजी माव्हरिक्स 179गुणांसह अव्वल स्थानी, तर पंजाब पेट्रीएटस व बंगाल विझार्ड्स संघ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

  • बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

    डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरत असतानाच या चित्रपटाची भुरळ बॉलिवूडच्या कलाकारांनाही पडली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावरून डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यात काजोल,शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, करण जोहर, संजय कपूर अशा अनेक नामवंतांनी आपल्या सोशल मीडियावरून ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे.

    जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे लिखित ‘पंचक’चे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

    काजोल, करण जोहर, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

    प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीतील सह कलाकारांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” खूप छान वाटतेय, प्रेक्षकांना, इंडस्ट्रीतील माझ्या मित्र परिवाराला ‘पंचक’चा ट्रेलर आवडला. सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचे प्रेम आमच्या टीमवर सदैव असेच असुदे. मला खात्री आहे माझा इंडस्ट्रीतील परिवार हा चित्रपट नक्की बघणार. प्रेक्षकांनाही ‘पंचक’ खूप आवडेल.”