बालमनाच्या आनंदाचा उत्सव : ‘चिकीझिंग’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी व लक्षवेधी टिझर प्रदर्शित!
उंच स्वप्नांची गगनभरारी आणि निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास १९ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला… प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जपून ठेवलेल्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणारा नवा कोरा कौटुंबिक चित्रपट ‘चिकीझिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. स्वतःच्या शाळेपेक्षा बाहेरच जास्त रमणारा एक अवखळ, चुणचुणीत आणि स्वप्नाळू मुलगा म्हणजे… Read More बालमनाच्या आनंदाचा उत्सव : ‘चिकीझिंग’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी व लक्षवेधी टिझर प्रदर्शित!
