शाळेच्या सहलीची धमालमस्ती ९ ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर
“सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच शाळेची सहल म्हणजे धमालमस्ती आणि गमतीजमती… शाळेच्या सहलीशी संबंधित एक मनोरंजक कथा सहल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, ९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे.… Read More शाळेच्या सहलीची धमालमस्ती ९ ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर
