रोहित परशुरामचा नवा प्रवास; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार ‘शंकर’ची दमदार भूमिका
‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर झी मराठीवर पुनरागमन ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहित परशुराम आता पुन्हा एकदा झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत तो ‘शंकर’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या मातीतला रांगडा शंकर आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित… Read More रोहित परशुरामचा नवा प्रवास; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार ‘शंकर’ची दमदार भूमिका
