एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ!‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…
मराठी सिनेसृष्टीत विविध विषय आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आता एका रहस्यमय सस्पेन्स-थ्रिलरची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मृत्यूचक्र’ या आगामी मराठी चित्रपटाचं रहस्यमय मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, पोस्टरने चित्रपटाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ या चित्रपटाची निर्मिती… Read More एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ!‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…
