‘हिल पोरी हिला’ची देशभरात क्रेझ; यूट्यूब इंडिया ट्रेंडिंगमध्ये २४व्या क्रमांकावर गाण्याची झेप
गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांच्या जोडीची जादू दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याला नव्या अंदाजात सादर करण्यात आलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने सध्या सोशल मीडियासह यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हे गाणे आता देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, यूट्यूब इंडियाच्या ट्रेंडिंग यादीत २४व्या क्रमांकावर पोहोचले आहे. या गाण्यात पहिल्यांदाच महाराष्ट्राची… Read More ‘हिल पोरी हिला’ची देशभरात क्रेझ; यूट्यूब इंडिया ट्रेंडिंगमध्ये २४व्या क्रमांकावर गाण्याची झेप
