‘कोलंबस’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच!!
“कोलंबस”च्या निमित्ताने अंकुर वाढवे ची अनोख्या इंडस्ट्रीमध्ये होणार एंट्री!! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहून उच्च शिक्षित झालेल्या, पण नोकरी मिळत नाही म्हणून एका वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये जाऊन आपले नशीब घडवण्याचा विचार करणाऱ्या तरुणाची गोष्ट आपल्याला कोलंबस या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या या कथानकतून प्रेक्षकांच पुरेपूर मनोरंजन होणार असून, ११ डिसेंबरला “कोलंबस” संपूर्ण महाराष्ट्रात… Read More ‘कोलंबस’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच!!
