‘प्रत्येक रंगाची एक किंमत आहे!’ ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर
हिंदी ZEE5 वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली ‘सतरंगी – बदले का खेल’ ही वेब मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुमन पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण उत्तर प्रदेशच्या सरंजामी राजकारण, सूड आणि सत्तासंघर्षाची थरारक झलक यात पाहायला मिळत आहे. जय बसंतू… Read More ‘प्रत्येक रंगाची एक किंमत आहे!’ ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी – बदले का खेल’चा दमदार ट्रेलर
