
-
Jyoti Saxena Expresses Her Desire To Swap A Day Once With Desi Girl Priyanka Chopra

“It would be about understanding the woman behind the star, the person whose journey has inspired me a lot”, exclaims Jyoti Saxena on her itch to step into Priyanka Chopra’s shoes for a day*
Jyoti Saxena, a rising star in her own right, has always opened up about her admiration and inspiration for Desi Girl Priyanka Chopra. The actress recently revealed her dream desire on how she envisions swapping lives for a day with the global icon.
Priyanka Chopra has made an indelible mark in the entertainment industry, seamlessly transitioning from Bollywood to Hollywood. Jyoti Saxena expresses her deep-rooted fandom, stating, “I’ve always been a big fan of Priyanka. She’s not just a phenomenal actress but also an inspiration to millions, including myself. The way she carries herself, her dedication to her craft, and the impact she’s had on the global stage are truly remarkable.”
For Jyoti, the desire to step into Priyanka’s shoes is not just about experiencing the glitz and glamour but gaining insights into the day-to-day life, routines, and work ethic that have propelled Priyanka to the heights of success. Jyoti says, “I want to live her life for a day, to understand the intricacies of her routine, how she approaches her work, how she maintains her health and fitness, and even how she explores the world around her. Priyanka’s journey is a testament to hard work and perseverance. She has broken barriers and stereotypes, paving the way for actors like me. Stepping into her shoes for a day would give me a firsthand experience of the dedication and effort she puts into every project.”
She further reveals, “I want to see how she starts her day, what she eats, how she maintains her fitness, and how she balances her professional and personal life. It’s about understanding the woman behind the star, the person whose journey has inspired everyone. Swapping lives for a day is my way of paying homage to her influence on my journey as an actress.”
As Jyoti Saxena continues to carve her path in the entertainment industry, her dream of swapping lives with Priyanka Chopra remains a symbol of admiration, aspiration, and the universal desire to learn and grow. Perhaps one day, these two talented actresses will find themselves once again crossing paths, sharing stories, and inspiring each other on a global stage where dreams are limitless.
On the work front, Jyoti Saxena will be seen in an upcoming music video along with Babul Supriyo. -
ब्लॉकबस्टर ‘एनिमल’ रिलीज के बाद आईएमडीबी की सेलिब्रिटी रैंकिंग में सलोनी बत्रा इस पायदान पर पहुंची!

इस साल की सबसे ज़्यादा कमाई करने वाली फिल्मों में से एक ‘एनिमल’ की चर्चा हर ओर देखी जा सकती है। फ़िल्म में रीत उर्फ सलोनी बत्रा के प्रदर्शन की खूब तारीफ हो रही है, जो प्रभावशाली किरदार के रूप में स्क्रीन पर उभरकर नज़र आता है। इस फ़िल्म के कारण एक्ट्रेस सलोनी बत्रा आईएमडीबी की पॉपुलर इंडियन सेलिब्रिटी लिस्ट में 198वें स्थान से प्रभावशाली 26वें स्थान पर पहुंच गई हैं।
फ़िल्म ‘एनिमल’ ने सिनेमाघरों को दर्शकों की भीड़ से खचाखच भर दिया। सलोनी ने फ़िल्म में रीत का किरदार निभाकर एक एक्ट्रेस के रूप में अपनी वर्सेटिलिटी का प्रदर्शन किया। साइट ने लिस्ट को अपने सोशल मीडिया अकाउंट पर कैप्शन के साथ पोस्ट किया:
“हियर कम्स द लेटेस्ट एडिशन ऑफ द पॉपुलर इंडियन सेलिब्रिटीज फीचर विद योर वीकली अपडेट ऑफ फैन फेवरेट, डेब्यूटेंट एंड रूटीन रॉक्सटार्स.
चेक आउट द फुल लिस्ट ऑन द IMDb app on iOS और एंड्राइड
द लिस्ट इज पावर्ड बाय ‘पॉपुलर इंडियन सेलेब्रिटीज़’: ए वीकली IMDb फीचर दैट शोकेस द इंडियन स्टार्स ट्रेंडिंग ग्लोबली: एक्टर्स, डायरेक्टर्स, सिनेमैटोग्राफर, राइटर्स, द लिस्ट कवर्स इट ऑल! एंड, एज ऑलवेज, इट इज डिटर्मिन्द बाय मोर देन 200 मिलियन फैंस मंथली फ्रॉम अराउंड द ग्लोब!”IMDb की रैंकिंग में उछाल न केवल सलोनी बत्रा की बढ़ती पॉपुलैरिटी की एक झलक है बल्कि ‘एनिमल’ में उनके प्रदर्शन के प्रभाव का भी परिणाम है। फिल्म की सफलता, सलोनी के रीत किरदार के साथ, इंडस्ट्री की लीडिंग टैलेंट्स में से एक के रूप में उनकी स्थिति को मजबूत करती है।
-
Chand Jalne Laga Fame TV Actor Sorab Bedi Expresses His Desire To Participate In Biggest Reality Show Bigg Boss

Chand Jalne Laga Fame TV actor Sorab Bedi who is ruling the hearts of the audience with her performance as Raunak in the TV serial has expressed his biggest desire of life. Sorab Bedi who enjoys a good amount of fan following on social media as well for his international and national modelling shows has desired to participate once in the Televisions’ biggest reality show Bigg Boss.
Sorab Bedi who has always tackled life and journey with a big smile revealed his aspiration to be a part of Bigg Boss and open a window into his life for the audience. He says, “Bigg Boss is that one reality show that I don’t miss have always been hooked up to it since BB 13. I always have dreamed of being a part of this reality show as I could showcase to my audience who the real Sorab Bedi is. But have heard from most of the participants that survival in the house is not easy, but I want to go and experience it myself personally. As I feel life is all about challenges, and Bigg Boss is one of the biggest challenges one can take on. It’s a challenge that tests your character, resilience, and adaptability. I am ready to embrace it with open arms and give it my all, I feel If I get a chance I would be privileged to take this opportunity to connect with my fans on a personal level,” Sorab stated.
Sorab Bedi believes that participating in Bigg Boss will provide him with the chance to go beyond the scripted characters he portrays on screen and reveal the real Sorab to the audience. “I want people to see who I am outside of my roles, connect with my thoughts, and understand the person I am behind the actor,” he explained.
We hope that makers witness this, and approach Sorab for the reality show. We could surely say that Sorab would turn out to be one of the best picks of the season. Let’s hope that Sorab Bedi’s dream will soon into a reality. -
झिम्मा २’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देत ‘झिम्मा २’ने आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खूप भावनिक अशा या ट्रेलरमध्ये आयुष्यात जिवाभावाची मैत्री किती महत्वाची असते, हे दिसतेय. अशा जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील तर सगळया अडचणी क्षुल्लक वाटू लागतात. नात्यांची वीण घट्ट करणारा हा ट्रेलर मनाला स्पर्शून जाणारा आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेमंत ढोमे म्हणतात, ” यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मुळात आता हा चित्रपट हा आमचा राहिला नसून हा तुम्हा सर्वांचा झाला आहे. आयुष्यात मैत्री असेल तर खूप गोष्टी सरळ, सोप्या होतात. मग ते नाते कोणतेही असो. आई मुलीचे, सासू सुनेचे अथवा नवरा बायकोचे. मैत्री असणे खूप महत्वाचे. कोणत्याही अडचणींवर मैत्रीची हळुवार फुंकर मारली की आपोआप सगळं सुरळीत होते. हा नवीन ट्रेलर पाहून तुम्हालाही तुमच्या घनिष्ट मैत्रीची आठवण आल्या वाचून राहणार नाही. आतापर्यंत प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी ‘झिम्मा २’ पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा.”
-
विंक रिवाइण्ड २०२३: सोनाली सोनावणे ठरली मराठीमधील टॉप मोस्ट-स्ट्रीम आर्टिस्ट; ‘केवड्याचं पान तू’ ठरले मोस्ट-प्ले मराठी गाणे

विंक म्युझिक या डाऊनलोड्स व दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांच्या आकडेवारीनुसार भारतातील पहिल्या क्रमांकाच्या म्युझिक स्ट्रीमिंग अॅपने नुकतेच विंक रिवाइण्ड २०२३चे अनावरण केले, ज्याअंतर्गत यंदा भारतीय संगीतक्षेत्रात प्रभुत्व गाजवलेले अव्वल कलाकार, अल्बम्स व गाण्यांची घोषणा करण्यात आली.
लोकप्रिय मराठी पार्श्वगायिका सोनाली सोनावणे विंक म्युझिकवर मराठी भाषेतील मोस्ट स्ट्रीम आर्टिस्ट ठरली आहे. मराठी चित्रपट ‘सरला एक कोटी’मधील गाणे ‘केवड्याचं पान तू’ प्लॅटफॉर्मच्या मोस्ट स्ट्रीम मराठी गाण्यांच्या यादीमध्ये अव्वलस्थानी आहे, ज्यानंतर संजू राठोड यांचे गाणे ‘नऊवारी’चा क्रमांक आहे. ‘रेडिओ टॉप २० मराठी’, ‘वाजती टाळ मृदुंग’ आणि ‘एव्हरग्रीन मराठी रोमँटिक हिट्स’ या २०२३ मधील मोस्ट-स्ट्रीम मराठी प्लेलिस्ट्स आहेत.
यंदाचे रिवाइण्ड अद्वितीय घटक देते, जसे म्युझिकल झोडेक, इंटरअॅक्टिव्ह अॅक्टिव्हीटी बॅज, जे चाहत्यांच्या सहभागावर देखरेख ठेवण्यासह अनेक चाहते असलेल्या कलाकारांना प्रकाशझोतात आणते. विंक श्रोत्यांना त्यांच्या टॉप गाण्यांच्या वैयक्तिकृत प्लेलिस्टचा आनंद मिळण्यासोबत त्यांच्या आवडत्या कलाकाराकडून स्पेशल व्हिडिओ मेसेज देखील मिळाला.
स्वावलंबी कलाकारांसाठी भारतातील सर्वात मोठी म्युझिक डिस्ट्रीब्युशन इकोसिस्टम विंक स्टुडिओचा १३०० हून अधिक प्रबळ आर्टिस्ट समुदाय आहे. यापैकी ५५ टक्के कलाकार ईशान्यकडील शहरांसह नॉन-मेट्रोपोलिटन भागांमधील आहेत. यामधून या क्रिएटर्सना सर्जनशील अभिव्यक्तीसाठी माध्यम प्रदान करत आणि उत्पन्न व दृश्यमानतेसह त्यांच्या आव्हानांचे निराकरण करत सक्षम करण्यामधील व्यासपीठाची भूमिका दिसून येते.
विंक म्युझिक अनेक व्यासपीठांवर उपलब्ध आहे, जसे अँड्रॉईड ड्राइव्ह मोड, अँड्रॉईड ऑटो, सिरी, ॲपल कार प्ले, गुगल नेस्ट, ॲपल वॉच आणि गुगल असिस्टण्ट.
टॉप स्ट्रीम मराठी गाणी
गाणी आणि गायक/ गायिका
केवड्याचं पान तू – आर्या आंबेकर आणि अजय गोगावले
नऊवारी संजू राठोड
झुमका – संजू राठोड आणि सोनाली सोनावणे
भरला हा मधुमास – अजय गोगावले, अजय-अतुल आणि श्रेया घोषाल
ढगानं आभाळ – जावेदी अली, वैशाली म्हाडे, विनायक पवार, हर्षित अभिराज
पिरमाची लगन – रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे
गाऊ नको किस्ना – अजय-अतुल, अजय गोगावले, जयेश खरे, मयुर सुकळे
बुलेटवाली – जी-स्पार्क, संजू राठोड आणि सोनाली सोनावणे
दिलावर नाव कोरलयं – राज इरमाळी आणि सोनाली सोनावणे
आले मराठे आले मराठे – देवदत्त बाजी आणि सुवर्णा राठोड
विंक म्युझिकची उल्लेखनीय कामगिरी१. सप्टेंबर २०१४: भारतात लाँच; ४ दिवसांमध्ये १ लाख डाऊनलोड्सचा टप्पा पार
२. फेब्रुवारी २०१५: ५ दशलक्ष ॲप डाऊनलोड्सचा टप्पा पार
३. जून २०१५: डेटा सेव्ह मोड लाँच
४. नोव्हेंबर २०१५: १२ दशलक्ष इन्स्टॉल्सचा टप्पा पार
५. जानेवारी २०१६: एमपी३ प्लेअर फंक्शन-प्ले लोकल एमपी३ फाइल लाँच
६. मार्च २०१७: ५० दशलक्ष इन्स्टॉल्सचा टप्पा पार
७. जानेवारी २०१८: ७५ दशलक्ष इन्स्टॉल्सचा टप्पा पार
८. डिसेंबर २०१८: प्लेस्टोअरवर भारतातील सर्वात मनोरंजनपूर्ण ॲप ठरले
९. जानेवारी २०१९: १०० दशलक्ष इन्स्टॉल्सचा टप्पा पार
१०. ऑगस्ट २०२२: विंक स्टुडिओ लाँच
११. ऑगस्ट २०२३: विंकने डॉल्बीसोबत सहयोग केला
१२. सप्टेंबर २०२३: लव्ह ऑलसोबत वितरणामध्ये प्रवेश -
स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ चित्रपटगृहात

‘मुलगी शिकली प्रगती झाली’ अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या-फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा निरामि फिल्म्सने प्रयत्न केला आहे. मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.
दिपक यादव यांनी लिहिलेली ही संवेदनशील कथा शुभ्रा आणि यशराज या दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या दोघांच्या अनुषंगाने खुलत जाणारी ही प्रेमकथा जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकते. समाजाला शरण न जाणारी शुभ्रा आपल्यावरील अन्याय सहन तर करत नाहीच पण ती अशा रूढींविरोधात आवाज उठवते. आपल्या पारंपरिक भारुडांच्या माध्यमातून जनजागृती करणारी प्रातिनिधिक स्वरूपातील शुभ्रा हे पात्र असंख्य मुलींचे बळी जाण्यापासून वाचवू शकते अशी निर्माते-दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांना आशा आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने विविध गाण्यांची ‘सोंग्या’ मध्ये रेलचेल असून ‘दादा झाले अध्यक्ष, त्यांचं दिल्लीवर लक्ष’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. मनोरंजनासोबतच मौलिक संदेश देणारा ‘सोंग्या’ सर्वांनी आवर्जून पहावा असाच झालाय.
‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.
स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ हा चित्रपट सामाजिक परिस्थितीवर भाष्य करीत जळजळीत अंजन घालतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. -
Actress Seerat Kapoor Roped In For Director Shravan’s Next Phycological Thriller

Seerat Kapoor, who has already made a mark in the Tollywood industry, continues to soar to new heights with each project. Her ability to bring depth and authenticity to her characters has earned her accolades and a massive fan following. Seerat who has a powerpack year coming ahead now has been officially roped in for another Tollywood psychological thriller murder mystery directed by Shravan as a lead actress.
Seerat Kapoor is set to take center stage in the upcoming psychological thriller and murder mystery, this untitled film is directed by Shravan and produced by Malkapuram Shivakumar. The movie also stars Agastya and J. D. Chakravarthy as lead actors. The film promises to be a gripping cinematic experience, with Seerat Kapoor portraying a pivotal character around whom the entire story and mystery revolve.
An exclusive statement from a reliable source close revealed, “Yes, Seerat is roped in for this as a lead, where the story and mystery revolve around her. Her character is very different, and she plays one of the very pivotal roles. The shoot has been started, and she has almost wrapped up her first schedule. It’s a complete suspense thriller film which will shake you up with its intriguing storyline and Seerat’s character will add a lot of twists and turns with lots of drama.” confirms the source.
Seerat Kapoor has undoubtedly paved her way in the Tollywood industry, and her upcoming movie seems poised to be another milestone in her illustrious career. Keep your eyes peeled for more updates on this as Seerat Kapoor, Agastya and J.D. Chakravarthy take on the challenge of bringing this suspenseful psycho-thriller to life on the big screen.
On the work front, Seerat made her big Bollywood debut alongside Tusshar Kapoor with Maarrich under Tusshar Entertainment Production, and apart from Bhamakalapam 2, Seerat Kapoor will also be seen playing a very pivotal role in Dil Raju’s Aakasam Dati Vasthava film. Seerat recently completed her first schedule with her debut co-star Sharwanand for her upcoming rom-com film in London. Seerat debuted as a singer along with the melodious Ishaan Khan in a music video for Jackky Bhagnani’s Jjust Music Label. -
पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत बंगाल विझार्ड्स, गुजरात पँथर्स संघांची विजयी सलामी

क्लिअर पुरस्कृत पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत बंगाल विझार्ड्स, गुजरात पँथर्स या संघांनी विजयी सलामी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत बंगाल विझार्ड्स संघाने हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाचा 46-34 असा पराभव केला. महिला एकेरीत बंगालच्या मारिया तिमोफिवाने हैद्राबादच्या एलेन पेरेझला 10-10 असे बरोबरीत रोखले. तर पुरूष एकेरीत बंगालच्या श्रीराम बालाजीने हैद्राबादच्या निकी पोनाचाचा 16-04 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. तर, मिश्र दुहेरीत बंगालच्या मारिया तिमोफिवा व अनिरुद्ध चंद्रशेखर यांना हैद्राबादच्या एलेन पेरेझ व साकेत मायनेनी यांनी 05-15 असा पराभव करून ही आघाडी कमी केली. पुरुष दुहेरीत श्रीराम बालाजीने अनिरुद्ध चंद्रशेखरच्या साथीत साकेत मायनेनी व निकी पोनाचा यांचा 15-5 असा पराभव बंगाल विझार्ड्स संघाला विजय मिळवून दिला. श्रीराम बालाजी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली बिनीज ब्रिगेड संघाने पुणे जगवार्स संघावर 38-42 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. महिला एकेरीत पुण्याच्या डायना मर्सिनकेविकाने दिल्लीच्या सहजा यमलापल्लीचा 12-08 असा पराभव केला. पुरूष एकेरीत दिल्लीच्या डेनिस नोव्हाकने पूनायच्या लुकस रोसोलचा 13-7 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत पुण्याच्या डायना मर्सिनकेविका व रित्विक बोलीपल्ली यांनी दिल्लीच्या सहजा यमलापल्ली व जीवन नेद्दूचेझियन यांना 10-10 असे बरोबरीत रोखले. पुरुष दुहेरीत दिल्लीच्या जीवन नेद्दूचेझियन व डेनिस नोव्हाक यांनी पुण्याच्या रित्विक बोलीपल्ली व लुकास रोसोल यांचा 11-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
पंजाब पेट्रीएट्स संघाने बेंगळुरू एसजी माव्हरिक्स संघावर 41-39 असा विजय मिळवला. महिला एकेरीत पंजाबच्या कोनी पेरीनने बेंगळुरूच्या अरीना रोडीनोव्हाचा 13-7 असा तर, पुरूष एकेरीत बेंगळूरुच्या रामकुमार रामनाथनने पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंगछा 11-9 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत पंजाबच्या अर्जुन कढे व कोनी पेरीन जोडीने अरिना रोडीनोव्हा व विष्णू वर्धन यांचा 12-8 असा तर पुरुष दुहेरीत बंगळुरूच्या रामकुमार व विष्णू वर्धन यांनी पंजाबच्या दिग्विजय प्रताप सिंग व अर्जून कढे यांचा13-7 असा पराभव केला.
अखेरच्या लढतीत गुजरात पँथर्स संघाने मुंबई लियोन आर्मी संघाचा 46-34 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून कारमान कौर थंडी, सुमित नागल, मुकुंद ससी कुमार, यांनी सुरेख कामगिरी बजावली. कारमान कौर थंडीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
-
Urvashi Rautela Makes Heads Turns As She Shines In Backless Shimmer Dress At Randeep Hooda and Lin Laishram’s Wedding Reception

Mumbai witnessed a star-studded affair as Bollywood attended Randeep Hooda and Lin Laishram’s wedding reception in Mumbai last night. Urvashi Rautela who worked with Randeep Hooda on their recent most appreciated web series Inspector Avinash, attended the Reception to congratulate the couple. Urvashi as always grabbed the limelight and made heads turn at the event with her breathtaking red shimmer bodycon dress.
Urvashi Rautela turned heads as she wore a red shimmer bodycon dress that featured a deep backless design with a halter neck at the front and a crisscross single strap at the back that added a touch of glamour to the entire look. The gown gracefully fell into the shades of red of dark maroon shade, enhancing the actress’s striking appearance.
The actress paired her stunning ensemble with a messy bun, allowing a few strands of hair to frame her face in delicate curls. Her makeup was on point with perfect nude tones, winged liner, and glossy lips, showcasing her flawless beauty. To complete her look, Urvashi adorned herself with dangling earrings with minimal golden bracelets in both hands to subtle the entire look. She also paired her look with golden high heels. Urvashi surely made head turns and impressed the fans and audience once again with her captivating satorial choice. The entire look was a testament to Urvashi’s ability to balance sophistication with a touch of playfulness.
As she arrived she happily posed for the paparazzi showering them love with a flying kiss stealing the limelight at the star-studded event. Her charismatic pose and radiant smile made her the center of attention throughout the reception.
Urvashi Rautela once again proved why she is considered a style icon in the Bollywood industry. As she painted the town red with her sartorial elegance, Urvashi left an indelible mark on the hearts of onlookers, making her a fashionista to watch out for in every glamorous event. -
माधुरी दीक्षित यांच्या ‘पंचक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.
घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ‘पंचक’ हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. ‘पंचक’ खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात. ‘पंचक’ हा त्यापैकीच एक आहे. ही एक विचित्र स्थिती आहे, परंतु अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने ती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे, जो प्रत्येकाने एकत्र पाहावा असा आहे.’’चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे. तर दिग्दर्शक जयंत जठार म्हणतात, ‘’खरं सांगायचे तर ही कथा माझ्या आयुष्यात घडली होती. सुरूवातीला खूप भीती वाटायची. परंतु कालांतराने त्याची मी मजा घ्यायला लागलो आणि त्यातूनच मला हा विषय सुचला. आता हा कल्लोळ पाहाताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच मला माधुरी दिक्षित नेने आणि डॅा, श्रीराम नेने यांच्यासारखे निर्माते लाभले, यातच सगळे आले. या चित्रपटात अतिशय नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे कागदावरील हा ‘पंचक’ आता लवकरच पडद्यावर झळकणार आहे.’’
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती होती परंतु प्रेक्षकांसाठी ही धमाल आहे. तर दिग्दर्शक जयंत जठार म्हणतात, ‘’खरं सांगायचे तर ही कथा माझ्या आयुष्यात घडली होती. सुरूवातीला खूप भीती वाटायची. परंतु कालांतराने त्याची मी मजा घ्यायला लागलो आणि त्यातूनच मला हा विषय सुचला. आता हा कल्लोळ पाहाताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणातच मला माधुरी दिक्षित नेने आणि डॅा, श्रीराम नेने यांच्यासारखे निर्माते लाभले, यातच सगळे आले. या चित्रपटात अतिशय नामवंत कलाकार आहेत. त्यामुळे कागदावरील हा ‘पंचक’ आता लवकरच पडद्यावर झळकणार आहे.’’
