Home

  • प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे.

    पहिल्यांदाच एकत्र सूत्रसंचलन करण्याचा आनंद या दोघांनीही व्यक्त केला. या दोन्ही कलाकारांचा हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व याद्वारे अचूक टायमिंग साधणारे प्रसाद आणि श्रेया सूत्रसंचलनाची बॅटिंग ही दमदार करतील हे वेगळं सांगायला नको.

    TV9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारासाठी ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तर मालिका विभागात ‘रमा राघव’,’भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका स्पर्धेत आहेत.

  • लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

    लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे आयोजकांच्या वतीने लंडन स्थित “युनिक एअरएक्सप्रेस कुरिअरचे संचालक सिनेरसिक सचिन पाटील, कुलदीप शेखवात, तुषार जोगी, संतोष पारकर(बीजेपी), आबेडकरी विचाराचे प्रवीण करुणा यांनी व्यक्त केले आहे. या खास प्रीमियरसाठी मोऱ्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व प्रमुख अभिनेते जितेंद्र बर्डे हे खास उपस्थित होते.

    आपल्या मराठी चित्रपट, नाटक, संगीत कलाकृतींचे लाखो चाहते जगभरात आहेत. अश्या कलाकृती पाहण्यासाठी ते आतुर असतात. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने लक्ष वेधले होते. त्यामुळे लंडन मधील रसिकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. UK मधील प्रीमियर शो पाहिल्यावर प्रेक्षक काही वेळ स्तब्ध होतो. चित्रपटाची कथा, मांडणी व सादरीकरण पाहून त्यांना गहिवरून आले होते. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते जितेंद्र बर्डे यांच्या कामाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ‘मोऱ्या’ चित्रपटातील व्यक्तिरेखा मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते अशी प्रतिक्रियासर्वच प्रेक्षकांनी बोलून दाखविली. या चित्रपटाचे शोज् संपूर्ण युरोप देशामध्ये करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

    एका सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली असून ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांचा नैसर्गिक सहज – संयमी अभिनय रसिकांच्या मनात घर करीत असून रसिकांसोबत त्यांची नाळ जोडली जात आहे. खास या शोसाठी उपस्थित असलेले जितेंद्र बर्डे हा सर्व अनुभव पाहून भारावून गेले होते. ते म्हणाले, “आपण जन्माला घातलेल्या कलाकृतीला प्रेक्षक आपलं म्हणतात, आणि तो विचार, ती कलाकृती स्वतः सोबत घेऊन जातात, हा विलक्षण अनुभव मी इथे अनुभवाला आहे. माझा हा पहिला चित्रपट आहे, त्यासाठी मी आणि माझ्या टीमने केलेले सर्व कष्ट सार्थकी लागले आहेत, विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर ते लंडन’ हा माझा प्रवासही ‘मोऱ्या’मुळेच घडला आहे”

    ‘मोऱ्या’चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२, पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव, अयोध्या फिल्म फेस्टिव्हल, लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

    ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱ्या’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोऱ्या महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • अनिल कपूर क्यों नहीं पहुंचे “एनिमल” के ट्रेलर लॉन्च पर..रणबीर कपूर ने किया खुलासा

    दिल्ली में आयोजित आगामी फिल्म “एनिमल” के भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम में एक आश्चर्य ने प्रशंसकों और मीडिया को हैरान कर दिया क्योंकि बॉलीवुड के दिग्गज अनिल कपूर विशेष रूप से अनुपस्थित थे। अपनी करिश्माई ऑन-स्क्रीन उपस्थिति और फिल्म प्रचार के प्रति उत्साह के लिए जाने जाने वाले कपूर मुख्य किरदार निभा रहे हैं। रणबीर कपूर द्वारा अभिनीत नायक के पिता ने इंडस्ट्री के भीतर अटकलों को हवा दे दी है।

    ‘एनिमल’ का ट्रेलर काफी हद तक पिता-पुत्र के रिश्ते पर केंद्रित है। ट्रेलर से, कोई यह समझ सकता है कि रणबीर द्वारा अभिनीत किरदार, कच्चा और गहन दिख रहा है। उनका किरदार अपने पिता से बेहद खौफ और जुनून से भरा हुआ है और वह उन्हें हर तरह से खुश करने की कोशिश करते नजर आते हैं। हालांकि अनिल जी की अनुपस्थिति का सटीक कारण अज्ञात है, प्रशंसकों और मीडिया के बीच कई सिद्धांत घूम रहे हैं। मीडिया और फैंस दोनों ने ट्रेलर की जमकर तारीफ की। कुछ लोग अनुमान लगाते हैं कि कपूर अन्य फिल्म या व्यस्तताओं को प्राथमिकता दे रहे हैं, जो संभवतः उनके व्यस्त कार्यक्रम से जुड़ी हैं, तथा अन्य लोग अनुमान लगाते हैं कि उनकी अनुपस्थिति फिल्म में उनकी भूमिका के बारे में जिज्ञासा और प्रत्याशा पैदा करने के लिए एक रणनीतिक कदम हो सकती है, जो संभावित कथानक में मोड़ या सरप्राइज़ीग एलिमेंट की ओर इशारा करती है। जब उनकी अनुपस्थिति के बारे में पूछा गया, तो कोस्टार रणबीर कपूर ने जवाब दिया, “वह इस समय दुबई में हैं; यह कार्यक्रम 21 तारीख को होना था, लेकिन कुछ कारणों से इसे आगे बढ़ा दिया गया। वहां उनकी पहले से ही कमिटमेंट थीं। हमें उसकी बहुत याद आती है। वह हमारी फिल्म का एक महत्वपूर्ण हिस्सा हैं; यह फिल्म अनिल सर के बिना संभव नहीं होती। हमें आपकी याद आती है, अनिल सर, झकास!”

    इसके अलावा, फिल्म के कथानक से जुड़ी गोपनीयता को देखते हुए, यह भी अनुमान लगाया जा सकता है कि कपूर की अनुपस्थिति जानबूझकर, रणनीतिक रूप से फिल्म की रहस्यमयी आभा के साथ संरेखित किया गया है। जैसा कि इंडस्ट्री और प्रशंसक आधिकारिक बयान का इंतजार कर रहे हैं, अनिल कपूर की अनुपस्थिति ने निस्संदेह फिल्म के प्रचार में साज़िश की एक अतिरिक्त परत जोड़ दी है, जिससे हर कोई “एनिमल” के पीछे के रहस्य को जानने के लिए उत्सुक है और “एनिमल का बाप” के गायब होने का वास्तविक कारण क्या है।

  • मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ!!

    अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे.

    ‘छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत.

    ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

    तूर्तास पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर बरोबरच प्रत्येक रसिकाच्या मनाला प्रेमाचा ओलावा देणारं चित्रपटातील ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ गाणं प्रदर्शित झाले असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरमसाठ प्रतिसाद येत आहे. गाण्याला अभय जोधपुरकर आणि आर्या आंबेकर यांनी आपले स्वर दिले असून गौरव चाटी, गणेश सुर्वे आणि मुकुल काशीकर यांनी संगीतबद्ध केले आहे.

    “महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक रसिकाला त्याच्या आवडीचं मनोरंजन अनुभवता यावं यासाठी आम्ही ‘छापा काटा’ सारखा संपूर्ण धमाल विनोदी मनोरंजन असणारा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चित्रपटालाही जोरदार प्रतिसाद असणार यात शंका नाही.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

  • Aditi Rao Hydari’s honoured with Prestigious DIAFA Recognition

    Adding another feather to her cap of achievements, Aditi Rao Hydari was recognized for her contribution to the Indian Entertainment Industry at the prestigious Distinctive International Arab Festivals Awards (DIAFA) 2023. With a reputation for delivering powerful performances, she continues to garner acclaim for her contributions to the cinematic realm. The same is a well-deserved recognition of her dedication to the craft and her ability to convincingly immerse herself in a diverse range of roles, showcasing her as a standout talent on the global stage.

    The DIAFA recognition is a significant achievement for Aditi, as it not only acknowledges her talent but also highlights her global appeal. The prestigious ceremony, which celebrates excellence in various fields, has recognised Aditi’s outstanding contributions to the world of entertainment. Dedicated to legendary Egyptian actress Faten Hamama, DIAFA 2023 also saw several shining stars across industries on a global level. Along with Aditi the other renowned names were Turkish Superstar Burak Deniz, British-Syrian journalist known as ‘The Interviewer of the Famous’ Adnan AlKateb, Algerian rapper & Singer Soolking, Lebanese stars Carole Samaha & Pamela El Kik, Saudi TV personality Elham Ali, Moroccan Singer Saad Lamjarred, Egyptian actresses Nadia Elgendi & Mona Zaki, Kuwaiti singer Mahmod Alturky, UAE Artist Fatma Lootah, Pakistani Singer-Actor Ali Zafar amongst others. Indian actresses Jacqueline Fernandez and Nargis Fakhri were also recognised for their respective contributions.

    Looking ahead, Aditi will grace the screen in Sanjay Leela Bhansali’s Heeramandi, scheduled to stream soon on Netflix and also in the silent film ‘Gandhi Talks’ alongside Vijay Sethupathi & Arvind Swamy. Her future projects includes the maiden Indo-British collaborative venture, Lioness. Aditi Rao Hydari’s artistic trajectory in the realm of cinema continues to captivate observers and is an indisputable triumph, as she consistently adds captivating projects to her repertoire.

  • Ranbir Kapoor revealed why Anil Kapoor Missed the “Animal” Trailer Launch.

    In a surprising turn of events, the much-anticipated grand trailer launch event for the upcoming film “Animal” in Delhi left fans and media puzzled as Bollywood stalwart Anil Kapoor was notably absent. Known for his charismatic on-screen presence and enthusiasm for film promotions, Kapoor plays the key character. The father of the protagonist, played by Ranbir Kapoor, has ignited speculation within the industry.

    The ‘Animal’ trailer is largely centred on a father-son relationship. From the trailer, one can gather that the protagonist, played by Ranbir, looking raw and intense. His character is highly in awe and obsessed with his father, and he is seen trying to please him in every way. While the exact reason for Anil Ji’s absence remains undisclosed, several theories are circulating among fans and the media. Both the media and the fans praised the trailer highly. Some speculate that Kapoor may be prioritising other commitments or engagements, possibly linked to his busy schedule. Others speculate that his absence could be a strategic move to generate curiosity and anticipation surrounding his role in the film, hinting at a possible plot twist or surprise element. When asked about his absence, costar Ranbir Kapoor answered, “He is currently in Dubai; this event was supposed to happen on the 21st, but got pushed for certain reasons. He already had prior commitments there. We miss him dearly. He is an important part of our film; this movie wouldn’t have been possible without Anil Sir. We miss you, Anil Sir, Jhakaas!”

    Moreover, considering the secrecy surrounding the movie’s plot, it is also conceivable that Kapoor’s absence is intentional, strategically aligning with the film’s mysterious aura. As the industry and fans alike await an official statement, Anil Kapoor’s absence has undeniably added an extra layer of intrigue to the film’s promotion, leaving everyone eager to unravel the mystery behind “Animal” and what’s the actual reason for “Animal Ka Baap” missing such a key event.

  • रोमांचक “शहर लाखोत” ट्रेलर में देव तोमर के रूप में चमके प्रियांशु पेन्युली


    प्रियांशु पेनयुली अभिनीत “शहर लाखोत” का बहुप्रतीक्षित ट्रेलर आखिरकार रिलीज हो चुकी है, और यह नव-नोयर कहानी कहने की दुनिया में गेम-चेंजर बनने का वादा करता है। देव तोमर की मुख्य भूमिका निभाते हुए, पेन्युली एक गृहनगर सेटिंग में अपने किरदार को उजागर करता है, जो एक रोमांचकारी कथा प्रतीत होती है, उसमें जटिलता की परतें जोड़ता है। वेब सीरीज़ नवदीप सिंह द्वारा निर्देशित है, और ये अमेज़न प्राइम पर रिलीज़ होगी।

    इस सीरीज़ को जो चीज़ अलग बनाती है, वह है प्रियांशु पेनयुली का शानदार प्रदर्शन, जो नियो-नोयर शैली में हास्य का एक ताज़ा मिश्रण पेश करता है। देव का उनका चित्रण किरदार में एक परतें जोड़ता है, जिससे श्रृंखला न केवल गहन बल्कि अत्यधिक मनोरंजक भी बन जाती है। कहानी के गहरे रंगों के साथ हास्य को सहजता से मिश्रित करने की पेनयुली की क्षमता एक अभिनेता के रूप में उनकी बहुमुखी प्रतिभा का प्रमाण है।

    इस वर्ष अभिनेता का प्रदर्शन उल्लेखनीय रहा है, “यू-टर्न” जैसी उल्लेखनीय परियोजनाओं में उनके विभिन्न अभिनय कौशल का प्रदर्शन हुआ है। “पिप्पा” और “चार्ली चोपड़ा एंड द मिस्ट्री ऑफ सोलंग वैली” में प्रभावशाली प्रदर्शन के साथ पहले ही ओटीटी स्थान पर कब्जा कर लेने के बाद, प्रियांशु पेनयुली अब “शहर लाखोट” में दर्शकों को प्रभावित करने के लिए तैयार हैं। जैसा कि प्रशंसक इस आशाजनक सीरीज की रिलीज का बेसब्री से इंतजार कर रहे हैं, यह स्पष्ट है कि प्रियांशु पेनयुली इंडस्ट्री में अपने लिए एक जगह बना रहे हैं।

  • जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २ चित्रपटा सोबत ‘एक दोन तीन चार’ चा धमाकेदार टिजर रिलीज..



    जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे. जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच “एक दोन तीन चार“ चित्रपटाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की.

    या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.

    जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिनं केली आहे तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

    जिओ स्टुडिओज् बरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे.

    आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टोडिओजची ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.

  • Jyoti Saxena Has Gone Eye-Boggling Over Bobby Deol’s Stunning Appearance In Animal

    The Ranbir Kapoor and Rashmika Mandanan starrer “Animal” trailer has taken the internet by storm, racking up millions of views within hours of its release. Its intense narrative and stellar performances have caught the attention of audiences and industry insiders alike, and Jyoti Saxena is no exception. The actress, known for her discerning taste and appreciation for cinematic excellence, expressed her amazement at the trailer, highlighting Bobby Deol’s stunning transformation through looks and an awe-inspiring physique and Ranbir Kapoor’s captivating looks in the trailer.

    Jyoti Saxena couldn’t help but marvel at the resurgence of Bobby Deol, who seems to have undergone a phenomenal transformation for his role in “Animal.” She exclaimed, “Animal is one of the best trailers I have seen so far. I am amazed at what Bobby Deol has brought to the table with ‘Animal.’ His stunning looks and incredible physique have left me eye-boggling over him. It’s evident that he has put a tremendous amount of effort and dedication into his role, and it’s exciting to see him back in action. This is undoubtedly one of the most anticipated comebacks, and I can’t wait to witness Bobby Deol’s powerhouse performance on the big screen.”

    The actress went on to express her enthusiasm for the overall impact of the movie, stating, “Ranbir Kapoor’s ‘Animal’ has created an insane level of hype, and rightfully so. The trailer promises a rollercoaster of emotions and a gripping narrative that will undoubtedly keep the audience on the edge of their seats. The hype is real, the excitement is palpable, and “Animal” is gearing up to roar into cinemas with unprecedented anticipation. The combination of a stellar cast of Ranbir Kapoor, Rashmika Mandana, and Anil Kapoor and an intriguing storyline makes ‘Animal’ one of the best 2023 movies that Bollywood will give to all their fans..”

    As the trailer continues to dominate social media platforms, it’s clear that “Animal” is poised to be a cinematic spectacle, and the collaboration of talents like Ranbir Kapoor and Bobby Deol has only intensified the anticipation.

    Jyoti Saxena’s admiration for the “Animal” trailer reflects the widespread enthusiasm for the film within the Bollywood community. With Bobby Deol’s remarkable comeback and Ranbir Kapoor’s stellar presence, “Animal” is undoubtedly set to become one of the standout movies of the year, promising a cinematic experience that will leave a lasting impact on audiences.

  • Urvashi Rautela Sets Fashion Goals in Stunning Latex Dress and Exquisite Unique Accessories Worth 70,000


    Urvashi Rautela is one such personality in tinsel town who never fails to amaze the audience with her stunning dressing sense. The actress has always made heads turn with her sartorial choices. Urvashi once again took to her social media and shared stunning pictures of herself, which grabbed the limelight, but what grabbed everyone’s attention was the unique jewelry that she wore with her entire look and aced the look like a true diva.

    Urvashi Rautela’s fashion choices have always been daring and unique, and this time was no exception. She donned a sleeveless latex faux leather bustier sleeveless midi dress that exuded a bold and chic vibe. The dress, priced at a whopping Rs 8,500, perfectly showcased the actress’s fashion-forward approach.

    Urvashi complemented her stylish outfit with accessories from Amana Jewells, adding a touch of elegance and sophistication to her overall look. She wore the eye-catching Maxima shoulder duster earrings worth Rs 5500, along with the Pangolin Ring and Maxima Ring, each priced at Rs 2500. To complete the ensemble, she adorned her wrists with the Scallop Wrist Stack 4 handcrafted jewelry, worth Rs 7500, and an additional wristwrap valued at Rs 6000. The meticulous detailing of the jewelry perfectly matched the uniqueness of Urvashi’s ensemble.

    One of the highlights of Urvashi’s look was her choice of eyewear from the same Amana Jewells brand. The unique eyewear, sporting a feather-shaped frame along with a beats attachment, came with a hefty price tag of Rs 35,000. The eyewear not only added an element of glamour but also showcased the actress’s penchant for avant-garde fashion

    Adding a finishing touch to her look, Urvashi carried an Infinity Nano Bag in Medallion Gold, priced at Rs 6,000. The bag featured a mini heart-shaped design, complementing the chic and playful aesthetic of the overall attire.

    Urvashi Rautela looked nothing short of stunning in this ensemble, demonstrating her ability to effortlessly pull off bold and daring fashion choices. The perfect makeup, attention to detail in accessories, and overall aesthetic coherence truly made her stand out in the fashion world.

    Sharing the pictures, she gave an interesting announcement to all her fans about her shooting for her new Bollywood movie. The actress wrote, “I’m deeply honored to be here in Ooty, embarking on the journey of shooting my next mega-budget film as a lead actor alongside not one, but two incredible superstars and an ultra-renowned director. My heart is filled with gratitude for this opportunity, and I’m elated to bring this project to life. #blessed #gratitude #thankful”

    Urvashi Rautela’s recent fashion revelation once again proves that she is not just a talented actress but also a style icon. Her bold choices and the meticulous selection of accessories showcase her keen fashion sensibility. As fans and fashion enthusiasts eagerly await her next public appearance, it is clear that Urvashi Rautela continues to set the bar high in the world of fashion.