‘स्टोलन’ या हिंदी थ्रिलर चित्रपटाचा जागतिक प्रीमियर ४ जून रोजी प्राइम व्हिडीओवर

२४० हून अधिक देशांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारा नवा इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने आपल्या नवीन हिंदी ओरिजिनल क्राईम थ्रिलर चित्रपट ‘स्टोलन’ चा जागतिक प्रीमियर ४ जून २०२५ रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. ही करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून, जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढींगरा यांनी निर्मिती केली आहे.

एका आईच्या दुःखद शोधयात्रेची संवेदनशील आणि थरारक कहाणी

चित्रपटात दोन आधुनिक विचारांचे भाऊ ग्रामीण भारतातील एका रेल्वे स्थानकावर एका गरीब महिलेच्या मुलीचं अपहरण होताना पाहतात. एका भावाची नैतिक जबाबदारी दुसऱ्यालाही त्या आईची मदत करण्यासाठी

Leave a comment