शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरले आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चे, म्हणजेच त्यांच्या पत्नीचे, मन हेलावून टाकणारे आयुष्य मांडते. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसत… Read More शरद पोंक्षेंच्या त्या ‘सावली’ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला!

३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. ‘अडलंय… Read More ३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल

बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन

झी 5 वरील ‘बे दुणे तीन’ची रसिकजनात चर्चा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली झी 5 वरील वेब सिरीज बे दुणे तीन सध्या चर्चेत आहे. तरुण प्रेक्षकांना विशेषतः भावणारी ही मालिका वेगळ्या विषयावर आधारित असून आजच्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करते. समकालीन जीवनशैली, निर्णयांची गुंतागुंत आणि भावनिक संघर्ष या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळतो. अभय–नेहाची… Read More बे दुणे तीन मधील क्षितीश दातेचा वैयक्तिक आणि भावनिक दृष्टिकोन

Rajni 2.0 Marks the Return of Value-Driven Storytelling: Anupam Kher

A Powerful Endorsement at the Success Press Meet At the success press meet of Rajni 2.0 in Mumbai, veteran actor Anupam Kher described the reboot as “the return of value-driven storytelling,” praising filmmaker Karan Razdan for reviving a legacy that once shaped India’s moral and social consciousness through television. His words set the tone for… Read More Rajni 2.0 Marks the Return of Value-Driven Storytelling: Anupam Kher

‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

अंधारमय, धोकादायक आणि भयावह वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध ‘ह्युमन कोकेन’चा ट्रेलर अखेर विविध माध्यमांवर प्रदर्शित झाला असून काही क्षणांतच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धक्कादायक दृश्यांची मालिकाच जणू या ट्रेलरमध्ये उलगडत जाते. गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण यातून दिसते. पुष्कर जोगचा हिंदी पदार्पणातील… Read More ‘ह्युमन कोकेन’चा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Aditya Dhar: The New-Age Storyteller of Realism Strikes Gold with Dhurandhar

A New Chapter in Realism-Driven Bollywood StorytellingFrom delivering the razor-sharp precision of Uri, to producing Article 370, Baramulla, Dhoom Dhaam and now helming the explosive spectacle Dhurandhar, Aditya Dhar continues to strengthen his position as Bollywood’s foremost storyteller rooted in realism. With this third consecutive hard-hitting narrative, Dhar revives the era of multi-starrers but through… Read More Aditya Dhar: The New-Age Storyteller of Realism Strikes Gold with Dhurandhar

Punjab & Sind Bank Opens New Field General Manager Office in Mumbai

Punjab & Sind Bank inaugurated its new Field General Manager (FGM) Office in Mumbai on 09 December 2025, marking a major step in strengthening its regional presence and operational capabilities across western and southern India. The new office was inaugurated by the Bank’s Managing Director & Chief Executive Officer, Mr. Swarup Kumar Saha, in the… Read More Punjab & Sind Bank Opens New Field General Manager Office in Mumbai

Dhanush Starrer ‘Tere Ishk Mein’ Storms Past 100-Crore Mark Worldwide

Dhanush starrer Tere Ishk Mein continues its powerful run at the box office, maintaining rock-steady collections in its second weekend. Despite Dhurandhar grabbing a big chunk of screens, Tere Ishk Mein has confidently entered the coveted 100-crore club with its combined Hindi and Tamil business touching Rs.104.94 crore. Near-100 Crore in Hindi Belt Alone In… Read More Dhanush Starrer ‘Tere Ishk Mein’ Storms Past 100-Crore Mark Worldwide