‘बोल बोल राणी’ १० जुलैला होणार प्रदर्शित
शांततेत दडलेला थरार, मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारे वातावरण आणि गूढतेची एक वेगळीच छटा… अशा उत्सुकता वाढवणाऱ्या मांडणीमुळे ‘बोल बोल राणी’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सिड विंचुरकर निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित… Read More ‘बोल बोल राणी’ १० जुलैला होणार प्रदर्शित
