भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर — ‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर
पहिलं पोस्टर आऊट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ भारतीय चित्रपटसृष्टीला नवे तत्त्वज्ञान, नवी दृश्यभाषा आणि कलात्मकतेची अभिनव उंची देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा असामान्य प्रवास आता पहिल्यांदाच एका भव्य मेगा बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. धडपड, प्रयोगशीलता, निष्ठा आणि कलाप्रेम या सगळ्यांचा संगम असलेले… Read More भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर — ‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर
