‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!
‘तुझा पाहूनी सोहळा, माझा रंगला अभंग…’ या ओवीसारख्याच भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष होत, दिंडीच्या रूपाने भक्तीरसाचा महासंगम अनुभवायला मिळाला. कलाकार, गायक आणि प्रेक्षकांनी मिळून एक दिव्य क्षण साकारला. आशिष शेलार यांच्या हस्ते संगीत लोकार्पण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी… Read More ‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!
