WIFF 2025 चा भव्य प्रारंभ आणि सिनेप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
२ ऑक्टोबरला सुरू झालेल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) ने सुरुवातीलाच प्रेक्षकांची मने जिंकली. २ ते ६ ऑक्टोबरदरम्यान पार पडणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि पॅनेल डिस्कशन्सचे आयोजन करण्यात आले असून चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, दिग्दर्शक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कबीर खुराना क्युरेटेड शॉर्ट फिल्म विभागात नवोदितांना संधी फेस्टिव्हलचा एक खास आकर्षण ठरला… Read More WIFF 2025 चा भव्य प्रारंभ आणि सिनेप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
