सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे, दिव्य भारतीय महाकाव्य – ‘श्रीमद् रामायण’
कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन… Read More सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन घेऊन येत आहे, दिव्य भारतीय महाकाव्य – ‘श्रीमद् रामायण’
