‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

माती आणि नाती जोडणाऱ्या सिनेमाला रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली आहेत. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून जन्माला आलेल्या या सिनेमाने नातं, माणुसकी आणि मातीतल्या भावनांना स्पर्श केला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या चित्रपटाचं कौतुक करत म्हटलं, “कुर्ला टू वेंगुर्ला हा… Read More ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

आधुनिक काळातील प्रेमाचे वास्तव सांगणारा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि… Read More ‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”

धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची नवी सिनेमॅटिक गाथा मराठी चित्रपटसृष्टीतून नेहमीच वेगळ्या आणि अर्थपूर्ण विषयांची मांडणी करणारे अभिनेता-निर्माते श्रेयस तळपदे आणि त्यांची ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी कथा घेऊन येत आहेत. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारा आहे. काळ… Read More श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाच्या मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला आगामी सिनेमा ‘स्मार्ट सुनबाई’ येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून निर्मितीचा मान गोवर्धन दोलताडे आणि गार्गी यांनी सांभाळला आहे, तर… Read More महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाच्या मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण

‘तेरे इश्क में’ टीझरनं जागवली अपूर्ण प्रेमकथांची ओढ — अशा पाच चित्रपटांनी हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथांची अनुभूती दिली

‘तेरे इश्क में’ या आगामी चित्रपटाच्या टीझरने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात त्या जुन्या अपूर्ण प्रेमकथांची आठवण जागवली आहे — अशा प्रेमकथा, ज्या बऱ्या करतात आणि एकाचवेळी हृदय पिळवटून टाकतात. जर तुम्ही अशा तीव्र, सर्वग्रासी आणि अपूर्ण प्रेमाच्या कथा पाहून भावूक होता, तर ही पाच प्रेमकथा तुमच्या मनात पुन्हा वेदनेची गोड झिणझिणी निर्माण करतील. १. ‘देवदास’… Read More ‘तेरे इश्क में’ टीझरनं जागवली अपूर्ण प्रेमकथांची ओढ — अशा पाच चित्रपटांनी हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथांची अनुभूती दिली

मराठवाड्यावर ओढवलेल्या संकटासाठी गौतमी पाटीलचा मदतीचा हात

मराठवाड्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. पुराने केलेल्या या कहरात शेतीमाल, हातासरशी आलेली पिकं इतकंच नाहीतर अनेकांचे संसार वाहून गेले. आणि कित्येकांची स्वप्न चिखलात गाडली गेली. या काळात बहुतांश कलाकार गप्प बसले, तर काहींनी मदतीचा हात पुढे सरसावला. दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना गौतमी पाटीललाही शेतकऱ्यांच्या वेदना पाहवल्या नाहीत. यावेळी गौतमीने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे… Read More मराठवाड्यावर ओढवलेल्या संकटासाठी गौतमी पाटीलचा मदतीचा हात

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनाची भाषा व्हावी या हेतूने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. ‘अभिजात मराठी’ या ॲपचा लोकार्पण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… Read More सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाची घोषणा

हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण… Read More दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाची घोषणा