दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाची घोषणा

हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण… Read More दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाची घोषणा

‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित – ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला

टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकताभारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या *‘कढीपत्त्या’*चा सुगंध आता मराठी सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत पोहोचला आहे. ‘कढीपत्ता’ शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट नायक-नायिकेच्या नव्या जोडीपासून अनोख्या शीर्षकापर्यंतच्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आला आहे. घोषणेनंतर पोस्टर्सद्वारे सादर झालेला फर्स्ट लूक आणि आता प्रदर्शित झालेला टिझर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवतो आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेनुसार टिझर शीर्षकाप्रमाणेच चटकदार ठरला असून, अल्पावधीतच… Read More ‘कढीपत्ता’ चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित – ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला

शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प – ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

शिवराज अष्टक संकल्पना आणि आधीचे चित्रपटछत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या सर्व चित्रपटांना रसिक प्रेक्षकांचं… Read More शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प – ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

वेदांती दाणी दिग्दर्शित “लग्न आणि बरंच काही” – स्त्रियांनी स्त्रियांसाठी घडवलेला आगळावेगळा मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक टप्पामराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. वेदांती दाणी दिग्दर्शित, म्हाळसा एंटरटेन्मेंट आणि अव्यान आर्ट्स प्रस्तुत “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. महिला क्रूची अनोखी ताकदया चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती, संगीत, अभिनय तसेच प्रसार आणि प्रसिद्धीचे सर्व टप्पे स्त्रियांच्या कुशल हातांनी… Read More वेदांती दाणी दिग्दर्शित “लग्न आणि बरंच काही” – स्त्रियांनी स्त्रियांसाठी घडवलेला आगळावेगळा मराठी चित्रपट

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

१० ऑक्टोबरला होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. टीझरनंतर आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जुळवाजुळवनिर्मात्या नम्रता सिन्हा यांनी… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिकामराठी टेलिव्हिजनसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे, कारण झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. या निमित्ताने कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला… Read More इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलामुंबई : केरळातील दिग्दर्शक व निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चाअवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची… Read More नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित