सिद्धूच्या अजब-गजब शायरीवर मलाइका लिहिणार पुस्तक!
इंडियाज गॉट टॅलेंटचा नवा सीझन रंगणार उत्साहातइंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत. सिद्धूची शायरी ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदूएकीकडे, भारतातील काही अजब प्रतिभावंत मंचावर गजब क्षण उभे करत… Read More सिद्धूच्या अजब-गजब शायरीवर मलाइका लिहिणार पुस्तक!
