‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव
गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. हाच सकारात्मकतेचा अनुभव यावर्षी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिनेसुद्धा घेतला तोही दोन ठिकाणी! ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजा ही भूमिका साकारत असलेली मृण्मयीने सांगितले की, “यावर्षी मी गणपती बाप्पाची पूजा दोनदा केली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की मला… Read More ‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव
