‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी शाळांची घटती संख्या या गंभीर विषयावर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी निर्माती क्षिती जोग आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते. आदिती तटकरे… Read More ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

उत्सव प्रथा-परंपरेचा… तुमचा आमचा, बाप्पा सर्वांचा

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आनंदाचा आणि भक्तीचा अविभाज्य भाग आहे. वर्षभर बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणारे भक्त या दहा दिवसांत ऊर्जा आणि नवचैतन्य मिळवतात. यंदा हा उत्सव अधिकच जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाह परिवार सज्ज झाला आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ या विशेष कार्यक्रमातून वाहिनीवरील कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून गणरायाला वंदन करणार आहेत. मराठी… Read More उत्सव प्रथा-परंपरेचा… तुमचा आमचा, बाप्पा सर्वांचा

‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाची भव्य सुरुवात

मुंबईतील ऐतिहासिक ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाला यंदा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे. संस्थेची स्थापना १० डिसेंबर १९१६ रोजी झाली असून, पहिला श्री गणेशोत्सव १९२६ मध्ये पार पडला. गेल्या शंभर वर्षांत मंडळाने विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमधून परंपरा जपली आहे. यंदा हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रिय… Read More ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवाची भव्य सुरुवात

मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यापैकी काही जण आजन्म मैत्री टिकवून ठेवतात, तर काही नातेसंबंध अर्धवट तुटून जातात. अशा खरीखुरी मैत्रीची कहाणी सांगणारा तारा करमणूक निर्मित, प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ हा नवीन मराठी चित्रपट नववर्षारंभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून त्याने रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.… Read More मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’

भवानी शंकर रोड, दादर येथील ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चे शतकमहोत्सवी वर्ष

मुंबई : भवानी शंकर रोड, दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळाने यंदा शतकमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. शंभर वर्षांचा प्रवास, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा वारसा आणि समाजासाठी केलेली सेवा या सगळ्यांचा उत्सव म्हणून हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. इतिहासाची परंपरा ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते… Read More भवानी शंकर रोड, दादर येथील ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चे शतकमहोत्सवी वर्ष

‘घरत गणपती’ पुन्हा चित्रपटगृहात झळकणार

लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात प्रेक्षकांना स्मरणरंजनाची मेजवानी देण्यासाठी हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्टपासून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. कौटुंबिक कथानक आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा चित्रपट एकदा पाहिल्यावर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा ठरला होता. दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा आनंद चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर म्हणाले,… Read More ‘घरत गणपती’ पुन्हा चित्रपटगृहात झळकणार

‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलाकार-तंत्रज्ञ आणि मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाची कथा आणि आध्यात्मिक आधार ‘फकिरीयत’… Read More ‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

रंगतदार ट्रेलर प्रदर्शित नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची… Read More ‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा