तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता राज मोरे आता ‘वीण दोघातली ही तुटेना’ या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदार या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पहिल्यांदाच मध्यमवर्गीय मुलाचा अभिनय करताना त्याने आपल्या पात्राबद्दल आणि सेटवरील अनुभवांबद्दल खास आठवणी शेअर केल्या. भूमिकेची कथा आणि संघर्ष राज सांगतो, “रोहन हा शांत, मेहनती आणि स्वप्नाळू मुलगा आहे.… Read More तेजश्री ताईसोबत पहिला सीन – राज मोरेचा अनुभव

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

१९ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च… Read More ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र

१२ सप्टेंबरला वाढदिवशीच चित्रपट प्रदर्शित अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक सिनेमातून रुपेरी पडद्यावर त्यांची जोडी पाहायला मिळणार असून, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ या भावनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला… Read More ‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र

‘दशावतार’ चित्रपटातील ‘आवशीचो घो’ गाण्यात बाप – मुलाच्या धमाल नात्याची झलक

पहिलं गाणं प्रदर्शित झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पोस्टर आणि टीझरनंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ प्रदर्शित झाले असून कोकणच्या मातीचा गंध घेऊन आले आहे. मालवणी भाषेत ‘आवशी’ म्हणजे आई आणि ‘घो’ म्हणजे नवरा. त्यामुळे वडिलांना… Read More ‘दशावतार’ चित्रपटातील ‘आवशीचो घो’ गाण्यात बाप – मुलाच्या धमाल नात्याची झलक

सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या कथानकात माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी नवनवे डाव आखत आहेत, मात्र तेजा कायम वैदहीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या मालिकेत माईसाहेबांसोबत अभिनेत्री सीमा घोगळे खलनायिका पुष्पाची भूमिका साकारत आहेत. भूमिकेतील छटा आणि साकारताना आलेली आव्हाने सीमा… Read More सत्तेसाठी पुष्पाचा संघर्ष, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’मध्ये सीमा घोगळे यांची नवी भूमिका

स्टार प्रवाहच्या नव्या ‘नशीबवान’ मालिकेत अभिनेते अजय पूरकर यांचा प्रभावशाली कमबॅक

दर्जेदार कथानकासह स्टार प्रवाहची नवी मालिका दर्जेदार मालिका आणि सशक्त कथानकाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हा एकमेव उद्देश ठेवून नवनव्या मालिकांच्या निर्मितीला वाहिनीकडून नेहमीच प्राधान्य दिलं जातं. याच परंपरेत आता स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होतेय नवी मालिका ‘नशीबवान’. ही गोष्ट आहे गिरीजा नावाच्या मुलीची,… Read More स्टार प्रवाहच्या नव्या ‘नशीबवान’ मालिकेत अभिनेते अजय पूरकर यांचा प्रभावशाली कमबॅक

झी मराठीची भव्य सुरुवात – ‘तारिणी’तून झळकणार स्त्रीशक्तीचा नवा चेहरा

झी मराठीची प्रेरणादायी नव्या मालिकेची भव्य सुरुवात प्रेक्षकांच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या झी मराठी वाहिनीने पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी शैलीत आपल्या नव्या मालिकेचा भव्य प्रेस लॉन्च केला. ‘तारिणी’ ही मालिका ११ ऑगस्टपासून, रात्री ९:३० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. शिवानी सोनारचे थरारक मर्दानी खेळ प्रात्यक्षिक या खास प्रसंगी ‘तारिणी’ची नायिका शिवानी सोनार हिने… Read More झी मराठीची भव्य सुरुवात – ‘तारिणी’तून झळकणार स्त्रीशक्तीचा नवा चेहरा

कोकणाच्या कुशीत साकारला ‘आदिशेष’ – समाजाला आरसा दाखवणारी कथा

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाची नव्या विषयावर पकड राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे हे आपल्या मातीशी जोडलेल्या आणि सामाजिक जाणिवेला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नव्या मराठी चित्रपट **‘आदिशेष’**चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. शीर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करणारा हा सिनेमा आजवर न पडद्यावर आलेल्या विषयावर आधारित आहे. अष्टमी एन्टरटेन्मेंटकडून निर्मितीक्षेत्रात पदार्पण अष्टमी एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली… Read More कोकणाच्या कुशीत साकारला ‘आदिशेष’ – समाजाला आरसा दाखवणारी कथा