‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

सत्य घटनांशी नातं सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच ताकदीने भिडणाऱ्या नाटकांच्या यादीत ‘महापूर’ या नाटकाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सतीश आळेकर यांच्या लेखणीतून साकारलेलं हे नाटक आता सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात रंगभूमीवर सादर होत आहे. यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. नव्या पिढीकडून जुन्या संहितेला नवा चेहरा या… Read More ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर

‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!

दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गूढतेचा आणि भव्यतेचा अनोखा अनुभव देणारा टीझर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणारा ‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा प्रभावी आणि थरारक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या टिझरचे खास आकर्षण म्हणजे तो ज्येष्ठ अभिनेते… Read More ‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सखूबाई’ कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर हे गुपित उलगडलं असून ‘सखूबाई’ दुसरी तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राची लाडकी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील आहे. तिच्यासोबत ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव याची जोडी पाहायला मिळणार असून, त्यांच्या ‘सखूबाई’ या आयटम नंबरचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सखूबाई गाण्याची धमाकेदार… Read More गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ स्वयंपाकाच्या दुनियेत पुन्हा एक खास सफर

झी मराठीवरील लोकप्रिय कुकरी शो ‘आम्ही सारे खवय्ये’ पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावेळी ‘जोडीचा मामला’ या नव्या थीमनं सजलेलं हे पर्व खास सेलिब्रिटी जोड्यांना केंद्रस्थानी ठेवून सादर होणार आहे. स्वयंपाक, आठवणी, प्रेम आणि मराठी खाद्यसंस्कृतीचा संगम असलेल्या या नव्या पर्वात, प्रत्येक भागात एक नवी जोडी त्यांच्या खास पाककृती, त्यांच्या नात्याचे क्षण आणि त्यामागच्या… Read More ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला’ स्वयंपाकाच्या दुनियेत पुन्हा एक खास सफर

‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून, प्रेक्षकांच्या मनात याने प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. काळसर रंगछटा, रौद्र चेहरा, लालसर डोळे आणि तीव्र कटाक्ष असलेला चेहरा या पोस्टरमधून दिसतोय आणि नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज लागत नाही. दिलीप… Read More ‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हिमालयाच्या पावन धरतीवर सतत संचार करणाऱ्या श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरली आहे. हा योग… Read More ‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

नव्या विचारांची झलक देणारा टीझर प्रदर्शित नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित हा चित्रपट नात्यांची नवी व्याख्या मनोरंजनाच्या माध्यमातून मांडतो. उमेश कामत आणि प्रिया बापटची जबरदस्त केमिस्ट्री टीझरमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट यांची… Read More ‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या प्रयोगापासून या नाटकाने ५२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा भारतीय भाषांमध्ये आणि तीन आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या नाटकाची सादरीकरणं झाली असली तरी, हिंदीत मात्र ते व्यावसायिकदृष्ट्या सादर झालं नव्हतं. याच अभिजात कलाकृतीला हिंदी… Read More ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत