‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’ हे पहिलं गाणं प्रदर्शित
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांना एक भन्नाट आणि गंमतीशीर अनुभव देणारं हे गाणं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित हे गाणं नवऱ्याच्या मनातील वैताग आणि गोंधळाचं मिश्किल चित्रण करतं. लग्नानंतरच्या विनोदी वास्तवाचं गीत या गाण्यातून लग्नानंतरचं नातं आणि त्यातील बडबड,… Read More ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’ हे पहिलं गाणं प्रदर्शित
