उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हलक्याफुलक्या मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा नवा चित्रपट येत आहे. चित्रपटात हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी धडपड करणाऱ्या काही तरुणांची कथा विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे कॉमेडीचा भरपूर डोस देणारा हा चित्रपट १५ मे पासून संपूर्ण… Read More उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला
