३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन — थेट वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि आशयसंपन्न मालिका देणाऱ्या झी मराठी वाहिनीवर आता ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खेड्यातून उगम पावलेली, शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तिचं स्वप्न… Read More ३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी… Read More “मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळालं. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते.… Read More ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना

कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

शिक्षणाचं स्वप्न पेरणाऱ्या ‘कमळी’ची सायकल गिफ्ट इनिशिएटिव्ह मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्न मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी… Read More कमळीच्या मदतीनं सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाट

‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

ट्रेलरमधून वाढली रहस्याची आणि ॲक्शनची उत्सुकता तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण… Read More ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

आमिर खानची दमदार पुनरागमन – ‘सितारे जमीन पर’मधून दिली मास्टरक्लास परतफेड

बॉलिवूडमध्ये परत ‘परफेक्शनिस्ट’चा जलवा, ट्रेंड्सच्या विरुद्ध जाऊन बॉक्स ऑफिसवर केली प्रभावी पुनरागमन ‘लाल सिंग चड्ढा’च्या माफक प्रतिसादानंतर आणि काही काळाच्या विश्रांतीनंतर आमिर खान पुन्हा एकदा आपल्या शैलीत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. त्यांच्या नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ द्वारे त्यांनी केवळ सशक्त पुनरागमन केलं नाही, तर हेही दाखवून दिलं की ते आजही भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी… Read More आमिर खानची दमदार पुनरागमन – ‘सितारे जमीन पर’मधून दिली मास्टरक्लास परतफेड

‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्रीची अनोखी गोष्ट मैत्री ही कोणाशीही, कोणत्याही काळात जुळू शकते. अशाच एका निरागस मैत्रीची गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही धमाल गोष्ट रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. मनोरंजन आणि मस्ती यांचा ट्रिपल डोस दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून लेखन प्रियदर्शन जाधव… Read More ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

रीलॉइडचे भव्य उद्घाटन: भारतातील पहिले व्हर्टिकल ओटीटी प्लॅटफॉर्म, मोबाईल-फर्स्ट स्टोरीटेलिंगचा नवा युगारंभ

नव्या युगाला सुरुवात करणारे रीलॉइड भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात आता एक नवे नाव झळकले आहे — रीलॉइड. हे भारतातील पहिले व्हर्टिकल फॉरमॅट ओटीटी प्लॅटफॉर्म असून याची स्थापना चित्रपट निर्माते आणि टेक उद्योजक रोहित गुप्ता यांनी केली आहे. सिनेमॅटिक स्टोरीटेलिंग आणि टेक्नोलॉजी यांचा अनोखा संगम साधणारा हा प्लॅटफॉर्म, मोबाईलसाठी खास डिझारीलॉइडचे भव्य उद्घाटन: भारतातील पहिले व्हर्टिकल… Read More रीलॉइडचे भव्य उद्घाटन: भारतातील पहिले व्हर्टिकल ओटीटी प्लॅटफॉर्म, मोबाईल-फर्स्ट स्टोरीटेलिंगचा नवा युगारंभ