सानिकाच्या नाराजीचं खरं कारण शोधणार सरकार – “लय आवडतेस तू मला” मालिकेत नवं नाट्य

मुंबई, १५ एप्रिल २०२५ :कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका “लय आवडतेस तू मला” सध्या एक भावनिक वळण घेत आहे. धुमाळ कुटुंबात सईच्या मदतीमुळे वातावरण पुन्हा सौहार्दपूर्ण होत असताना, सरकारच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवी अडचण निर्माण झाली आहे – ती म्हणजे सानिकाची अनपेक्षित नाराजी. सईचं योगदान आणि बदललेलं वातावरणकमलच्या खऱ्या अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी सईने दिलेली मदत धुमाळ कुटुंबाच्या… Read More सानिकाच्या नाराजीचं खरं कारण शोधणार सरकार – “लय आवडतेस तू मला” मालिकेत नवं नाट्य

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा सोहळा – चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार यंदा आपल्या २७व्या वर्षात पदार्पण करतो आहे. हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्यमंदिर,… Read More चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर

शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रौत्सव दिमाखात संपन्न

सुप्रसिद्ध अभिनेते सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून पार पडला भक्तिभाव, संस्कृती आणि सामाजिक योगदानाचा अद्वितीय संगम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शेलार मामा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी असलेले अभिनेता सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून कुलस्वामिनी श्री. भैरी भवानी चैत्र नवरात्रौत्सव ३० मार्च ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत लोअर परळ, मुंबई… Read More शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रौत्सव दिमाखात संपन्न

‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला – अंकुश चौधरीचा डॅशिंग पोलीस अवतार ट्रेण्डिंगमध्ये!

‘थांब म्हटलं की थांबायचं…’ – दमदार डायलॉगवर सोशल मीडियावर रील्सचा पाऊस सध्या सोशल मीडियावर एका पोस्टरची आणि त्यामागील एका व्यक्तिमत्त्वाची जोरदार चर्चा रंगली आहे – तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या आगामी ॲक्शन-ड्रामा चित्रपटातून अंकुश एका रुबाबदार पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पोस्टर आणि टिझरने वाढवली उत्सुकता अलीकडेच सोशल मीडियावर… Read More ‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला – अंकुश चौधरीचा डॅशिंग पोलीस अवतार ट्रेण्डिंगमध्ये!

‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

सध्या प्रचंड उकाडा असतानाच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना एक गोड, थोडा खट्याळ आणि अत्यंत नॉस्टॅल्जिक वळण देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मस्तीने भरलेला टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची धमाल मस्ती प्रेक्षकांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत आहे. स्मार्टफोन आणि वायफायपूर्व काळातली… Read More ‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण बिग बॉस… Read More ‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

१२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग

मुंबई, १० एप्रिल २०२५:कलर्स मराठीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या १२ एप्रिल रोजी रात्री ८.०० वा. हनुमान जयंतीनिमित्त एक विशेष भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा भाग गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा असणार असून, त्यात स्वामी समर्थांच्या रूपातून हनुमंत तत्वाचा साक्षात्कार उलगडला जाणार आहे. स्वामींच्या वाणीतून दैवत्वाचा गूढ संदेश “जगात… Read More १२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग