‘Sudha – Vijay 1942’ presented by Bhushan Popatrao Manjule: A story of love and freedom struggle

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचे बंधू भूषण पोपटराव मंजुळे आता ‘सुधा – विजय १९४२’ या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात प्रवेश करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी या चित्रपटाच्या शिर्षकावरूनच स्पष्ट होते की ही कथा १९४२… Read More ‘Sudha – Vijay 1942’ presented by Bhushan Popatrao Manjule: A story of love and freedom struggle

नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शनचा “जयभीम पँथर – एक संघर्ष” ११ एप्रिलला चित्रपटगृहात

निशांत धापसे दिग्दर्शित “जयभीम पँथर – एक संघर्ष” आता मोठ्या पडद्यावरसमाजातील संघटनांच्या संघर्षांची जिवंत कथा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला “जयभीम पँथर – एक संघर्ष” हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि निशांत नाथाराम धापसे लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मा. संजय भाऊ खंडागळे (मुंबई अध्यक्ष, टायगर… Read More नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शनचा “जयभीम पँथर – एक संघर्ष” ११ एप्रिलला चित्रपटगृहात

अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे।।संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम – संत ज्ञानेश्वर माऊली कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नव्हे, तर मराठी समाजाच्या अध्यात्मिक चेतनेचे प्रतीक आहेत. त्यांचे अभंग, हरिपाठ आणि विचार आजही लाखो हृदयांना आधार देतात. आळंदीत समाधिस्थ झाल्यानंतरही, माऊलींची करुणामयी विचारधारा आणि माणुसकीचा झरा अखंड वाहतो आहे. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव – ज्ञानसंपन्नतेचे… Read More अव्यक्त आकार आकारले रूप । प्रकाशस्वरूप बिंबलेसे।।संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे

चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर, २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. रंगमंचावर वाजणारी ती तिसरी घंटा, त्यासोबत कलाकाराचं व्यक्तिरेखेत शिरणं, आणि प्रयोगांमधून प्रेक्षकांशी जोडणं — हेच खरं कलाकौशल्याचं व्यासपीठ आहे. सचिन खेडेकर — तब्बल दोन दशके आणि पुन्हा रंगमंचावर मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर… Read More चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर, २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

“अशक्य असं काहीच नसतं”; यंदाच्या होळीत ‘ही’ गोष्ट दहन करेन – स्नेहलता वसईकर

प्रत्येक सणाला खास स्वरूप देणाऱ्या मालिकांमध्ये यंदाची होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विशेष म्हणजे, या सणाच्या पार्श्वभूमीवर मालिकांमध्ये रंगतदार वळणंही पाहायला मिळत आहेत. ‘सन मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये रंगांचा जल्लोष आणि कथानकातील ट्विस्ट्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मालिकांमध्ये रंगांची धमाल आणि कथानकातील ट्विस्ट ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत सत्या-मंजूच्या साखरपुड्यानंतर होळी पेटवताना अचानक… Read More “अशक्य असं काहीच नसतं”; यंदाच्या होळीत ‘ही’ गोष्ट दहन करेन – स्नेहलता वसईकर

‘गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

सुरेल गाण्याची रसिकांमध्ये मोहिनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं ‘चंचल’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रेमाच्या हळव्या भावना आणि सुरेल संगीताचा संगम असलेलं हे गाणं रसिकांच्या मनाला हळुवारपणे स्पर्श करत आहे. प्रेमाच्या गोड क्षणांची भावस्पर्शी मांडणी गाण्यात दाखवलेले प्रेमाचे नाजूक क्षण, नात्यांतील हलकंफुलकं हळवेपण आणि स्वच्छंद आनंद… Read More ‘गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षित यांची खास हजेरी

प्रवाह परिवारातल्या लकी सदस्याला मिळणार माधुरीकडून खास भेट आपल्या माणसांचा, आपुलकीचा, आणि कौटुंबिक प्रेमाचा झरा असलेला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा यंदा आणखीनच खास ठरणार आहे. कारण यंदा या सोहळ्याला लाभली आहे एका अविस्मरणीय व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती — लाखो हृदयांची धडकन, अभिनेत्री माधुरी दीक्षित! अभिनय, सौंदर्य आणि नृत्यकलेचा समारंभ जिथे माधुरी दीक्षित पोहोचते, तिथे माहोल आपोआपच… Read More स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षित यांची खास हजेरी

अवघी दुमदुमली आळंदी

नभी फडकणारी भगवी पताका, मुखी “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय” चा जयघोष आणि क्षणाक्षणाला वाढणारा भक्तिरस — अशा मंगलमय वातावरणात आळंदी पुन्हा एकदा संतस्मरणात रंगून गेली. निमित्त होतं ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या आगामी मराठी चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या साकार मूर्तीसारख्या… Read More अवघी दुमदुमली आळंदी