Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा

वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ या गावरान प्रेमगीताचा भव्य संगीत अनावरण सोहळा अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांच्यासह जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला निर्माते विशाल राठोड, दिग्दर्शक अभिजीत दाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुष्कर जोग आणि पूजा राठोड यांची केमिस्ट्री गाजते ‘बायडी’ गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा… Read More Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा

श्रीकांत यादव यांचा रोमँटिक अंदाज ‘इलू इलू’मध्ये दिसणार!

दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे श्रीकांत यादव आता एका रोमँटिक भूमिकेत झळकणार आहेत. आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात त्यांचा आणि ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा रोमँटिक ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यांच्या केमिस्ट्रीची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. रोमँटिक ट्रॅकची… Read More श्रीकांत यादव यांचा रोमँटिक अंदाज ‘इलू इलू’मध्ये दिसणार!

सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

‘सन मराठी’वर सुरू होणारी नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र खूप गाजत असून, यामुळे अनेक अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. सावीने या पत्राद्वारे नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त केलं… Read More सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश!

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नव्या वर्षाची सुरुवात एका मोठ्या टप्प्यासोबत केली आहे. सोशल मीडियावर आपल्या खास क्षणांना चाहत्यांसोबत शेअर करणारी अमृता नेहमीच चर्चेत असते. यंदा तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. “एकम” – अमृताच्या नव्या स्वप्नांचा पहिला टप्पा अमृताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “नव्या… Read More नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश!

२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

मुंबई, ९ जानेवारी २०२५: एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा भव्य प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. जावेद अख्तर यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मान चित्रपट क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी लेखक… Read More २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली असून हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा डोस यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. ‘संगी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित मैत्री आणि पैसे यांचा अनोखा संगम… Read More मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!

लेखक बनणार कॉमेडीयन!…..‘ऑलमोस्ट कॉमेडी’

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, आपल्या दर्जेदार व मनोरंजक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेलं व्यासपीठ, आता प्रेक्षकांसाठी एक अनोखा हास्यप्रयोग घेऊन येत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘बॉयज’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर, त्यांनी एक नवीन स्टँडअप कॉमेडी शो सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’चा संकल्प एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांना… Read More लेखक बनणार कॉमेडीयन!…..‘ऑलमोस्ट कॉमेडी’

स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!

शाकंभरी उत्सवाच्या मंगल पर्वात प्रेक्षकांना अनुभवता येणार रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. या मालिकेत रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. आता मालिकेत पुढचा अध्याय उलगडला जाणार आहे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर रेणुका मातेने शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं आणि ही कथा प्रेक्षकांना… Read More स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!