‘बायडी’ गण्याचं पोस्टर प्रदर्शित: पुष्कर जोग आणि पूजा राठोडची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरलेलं ‘बायडी’ हे गावरान प्रेमगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड फेम अभिनेत्री पूजा राठोड पहिल्यांदाच एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेलं या गाण्याचं पोस्टर आणि प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बायडी’ गाण्यातील गावरान केमिस्ट्री ‘बायडी’… Read More ‘बायडी’ गण्याचं पोस्टर प्रदर्शित: पुष्कर जोग आणि पूजा राठोडची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
