स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५ – कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत बाल गणेशाच्या लीला आणि देवी भवानीचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने उलगडला जाणार आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या स्थानाविषयी देवी भवानीने व्यक्त केलेले विचार अधिक ठळकपणे समोर येणार आहेत. बालगणेश आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतो, मात्र भवानीशंकर यांना देवी सांगण्याचा प्रयत्न करते की… Read More स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!
