‘Phule’ Biopic Starring Pratik Gandhi and Patralekhaa to Release on 11th April, 2025

In a fitting tribute to two of India’s greatest social reformers, the highly anticipated biographical film Phule is set to release on April 11, 2025, coinciding with the 197th birth anniversary of Mahatma Jyotirao Phule. The announcement, made on Savitribai Phule’s birth anniversary, underscores the cultural and historical significance of this cinematic project. A Visionary… Read More ‘Phule’ Biopic Starring Pratik Gandhi and Patralekhaa to Release on 11th April, 2025

‘बायडी’ गण्याचं पोस्टर प्रदर्शित: पुष्कर जोग आणि पूजा राठोडची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरलेलं ‘बायडी’ हे गावरान प्रेमगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड फेम अभिनेत्री पूजा राठोड पहिल्यांदाच एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेलं या गाण्याचं पोस्टर आणि प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘बायडी’ गाण्यातील गावरान केमिस्ट्री ‘बायडी’… Read More ‘बायडी’ गण्याचं पोस्टर प्रदर्शित: पुष्कर जोग आणि पूजा राठोडची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

मराठी चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव सचिन पिळगांवकर आता नवीन भूमिकेत झळकणार आहेत. अभिनय, दिग्दर्शन, आणि गायन अशा विविध क्षेत्रांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सचिन यांनी ‘स्थळ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपटाच्या प्रस्तुतीद्वारे आपल्या करिअरमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित… Read More सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

AMNA Kathak Dance Academy’s Second Annual Show: A Celebration of Art and Legacy

Mumbai’s cultural scene witnessed a spectacular celebration of Kathak on December 21, 2024, as the second annual show of AMNA Kathak Dance Academy enthralled audiences. Founded by Mrs. Arpana Rao, the academy showcased a mesmerizing evening of classical dance, attended by notable personalities including Nana Patekar, Ayesha Jhulka, and celebrated filmmaker Dharmesh Darshan. A Vision… Read More AMNA Kathak Dance Academy’s Second Annual Show: A Celebration of Art and Legacy

‘टाईमपास’मधील दगडूला झाली ११ वर्षे

३ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास’ या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक नवाच इतिहास रचला. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटातील दगडूची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर त्यातील सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्यासह प्रथमेश परबला सुपरस्टार बनवले. आज, दगडू या व्यक्तिरेखेला ११ वर्षे पूर्ण… Read More ‘टाईमपास’मधील दगडूला झाली ११ वर्षे

लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘फसक्लास दाभाडे’ या आगामी चित्रपटातील ‘दिस सरले’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारं आहे, जे लग्नाच्या आठवणींना पुन्हा एकदा जिवंत करतं. या गाण्यात लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोद यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरची पहिली ऑनस्क्रीन केमिस्ट्री चित्रपटातील खास आकर्षण म्हणजे… Read More लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटाचे पोस्टर लाँच

“बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” या बहुप्रतीक्षित बंगाली चित्रपटाचे पोस्टर नुकतेच कोलकात्यातील ऐतिहासिक थिएटर, विनोदिनी (पूर्वीचे स्टार थिएटर) येथे लाँच करण्यात आले. हा चित्रपट देव एंटरटेनमेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून २३ जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चंदन रॉय सान्याल श्री रामकृष्ण परमहंस देव यांच्या भूमिकेत पोस्टरमधून अभिनेता चंदन रॉय… Read More बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटाचे पोस्टर लाँच

नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’

चित्रपटसृष्टीतील नावाजलेली मापुस्कर ब्रदर्स जोडी, राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर, प्रेक्षकांसाठी २०२५ या नववर्षात एक खास चित्रपट घेऊन येत आहेत – ‘एप्रिल मे ९९’. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एप्रिल मे ९९ मापुस्कर ब्रदर्सचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. राजेश मापुस्करांचा अनुभव आणि रोहन मापुस्करांचं… Read More नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’