सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा… Read More सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Tollywood’s Queen Seerat Kapoor All Set to Bring Timeless Elegance At The Runway As Showstopper For Hyderabad Times Fashion Week

Celebrities are renowned for their considerable impact on fashion trends in India and beyond and their acting abilities. Their fashion choices frequently influence the business and millions of fans by setting the standard. Tollywood queen Seerat Kapoor remains one of the best actresses in the business because of her exceptional performances and unrivaled sense of… Read More Tollywood’s Queen Seerat Kapoor All Set to Bring Timeless Elegance At The Runway As Showstopper For Hyderabad Times Fashion Week

‘जगण्याचा योग संघर्षांमध्ये आहे!’ : अनुपम खेर यांनी मुंबईतील त्या ६ जागांना दिली भेट ज्या त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासाला आकार देणाऱ्या ठरल्या

या वर्षी अनुपम खेर यांनी सिनेविश्वात ४० वर्षांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित विजय ६९ या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा खास पद्धतीने साजरा केला. चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला एक स्ट्रगलिंग अभिनेता म्हणून त्यांच्या प्रवासातील संघर्षाच्या काळातल्या आठवणी जाग्या केल्या. या आठवणींच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील ६… Read More ‘जगण्याचा योग संघर्षांमध्ये आहे!’ : अनुपम खेर यांनी मुंबईतील त्या ६ जागांना दिली भेट ज्या त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासाला आकार देणाऱ्या ठरल्या

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”

मुंबई : साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायक  शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व  गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा  आणि  गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने… Read More ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला

55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर ‘घरत गणपती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा  पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा  पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो आणि त्यांना चित्रपट उद्योगातील एक नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहतो. भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या… Read More 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला

मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार पटकावला

मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ला 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मिती मूल्ये आणि अपवादात्मक कामगिरी यासाठी या वेब सिरिजला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही एका स्वप्नाळू मुलाची अपार उत्सुकता असलेली कथा आहे.… Read More मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार पटकावला

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटानी संगीतबद्ध… Read More जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !

‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘श्री गणेशा’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील आगळा वेगळा रोड मूव्ही असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सुरुवातीलाच लक्ष वेधल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरने उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटातील नवे कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही असलेल्या ‘श्री गणेशा’मधील ‘आली मधुबाला…’ हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत… Read More ‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला