Kartik Aaryan To Conclude Bhool Bhulaiyaa 3’s Massive 34-Day, 12-City Promotional Tour with a Grand Finale in Patna!

Bhool Bhulaiyaa 3 has reached an incredible 200 crores at the box office within a mere 10 days! The journey has been nothing short of spectacular, fueled by the team’s passion and relentless work to promote the film worldwide. Led by stars Kartik Aaryan, Vidya Balan, Madhuri Dixit and Triptii Dimri the cast kicked off… Read More Kartik Aaryan To Conclude Bhool Bhulaiyaa 3’s Massive 34-Day, 12-City Promotional Tour with a Grand Finale in Patna!

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

१५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड… Read More धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार येथील जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे येथील देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता… Read More यवतमाळची गीत बागडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची महाविजेती

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा… Read More पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Get ready to witness magic with Kaakbhushundi Ramayan and discover the untold stories from our ancient saga

The legendary success of Ramanand Sagar’s “Ramayan” is no secret. The show revolutionized television, redefining entertainment and catapulting Doordarshan to unprecedented popularity. Now, the channel joins hands with Sagar World Multimedia to present a tale that promises to leave an indelible mark across the nation. In an exciting collaboration, the makers of “Singham Again” have… Read More Get ready to witness magic with Kaakbhushundi Ramayan and discover the untold stories from our ancient saga

अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत… मला अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही!’ : महेश भट्ट

1984 मध्ये, प्रख्यात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी राजश्री फिल्म्सद्वारे बनवलेल्या सारांश या कल्ट क्लासिक चित्रपटासाठी अनुपम खेर यांच्या रूपात एक ‘चमत्कार’ शोधला. महेश यांनी एका तरुण, महत्वाकांक्षी आणि संतापलेल्या अभिनेत्याला पडद्यावर ६९ वर्षांचा दु:खी पिता म्हणून साकारले, आणि त्यानंतर इतिहास घडला. अनुपम खेर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि त्यांच्या अद्वितीय अभिनय क्षमतेच्या… Read More अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत… मला अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही!’ : महेश भट्ट

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला… Read More बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं भावनिक, प्रेमळ आणि रोमांचक असून या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुख… Read More बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!