गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने ‘मुंज्या’ या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या ‘वेदा’ चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक… Read More गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय… Read More फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sonu Nigam Launches Meenal Nigam’s Maate Lakshmi Maate with Lalita Goenka and Sanjeev Kohli

The Senate Hall at The Club became a haven of devotion as Maate Lakshmi Maate, a soulful bhajan honoring Goddess Lakshmi, was launched in an atmosphere filled with reverence and spirituality. The bhajan, performed by Meenal Nigam—a yogini and healer—interweaves Lalita Goenka’s profound lyrics with Sanjeev Kohli’s stirring composition, creating a tribute that deeply moved… Read More Sonu Nigam Launches Meenal Nigam’s Maate Lakshmi Maate with Lalita Goenka and Sanjeev Kohli

सोनी मॅक्सवर आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमार म्हणाला, “प्रत्यक्ष जीवनात टायगर माझा ‘छोटे’च आहे!”

बॉलीवूडचे दोन अॅक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आपल्या जबरदस्त अॅक्शन-कॉमेडीने परिपूर्ण असा ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येत आहेत! अली अब्बास झफर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर सोनी मॅक्सवर 27 ऑक्टोबर 2024 रोजी बघायला मिळणार आहे. या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमारने या चित्रपटात टायगर श्रॉफ बरोबर काम करण्याचा आपला अनुभव… Read More सोनी मॅक्सवर आपल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी अक्षय कुमार म्हणाला, “प्रत्यक्ष जीवनात टायगर माझा ‘छोटे’च आहे!”

“मोगरा फुलाला” संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफिल!

मुंबई – २३ ऑक्टो : (सांस्कृतिक प्रतिनिधी)* समाजासाठी प्रतिकुल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्था यांचा ‘ॲड फिज’द्वारे “गगन सदन तेजोमय” या दिवाळी पहाट सोहळ्यात ‘ध्यास सन्मान’ देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा विनोद आणि महेंद्र पवार यांनी १९ वर्षांपूर्वी सुरु केली होती. आपल्या… Read More “मोगरा फुलाला” संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफिल!

सॅटरडे नाईट’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ

अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा  मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू – गंगावणे दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रणाली उन्मेश वाघमोडे आणि उन्मेश  विलास वाघमोडे निर्माते आहेत. या थरारक चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले आणि जितेंद्र पोळ यांच्या प्रमुख भूमिका… Read More सॅटरडे नाईट’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ

गुलाबी’चे टायटल साँग उलगडणार मैत्रीचा रंग

बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून  गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळत आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्यावर चित्रपट करण्यात आलेल्या हा उत्स्फूर्त गाण्याला साई – पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री,… Read More गुलाबी’चे टायटल साँग उलगडणार मैत्रीचा रंग

पौर्णिमेचा फेरा’ भयभीत करणारी वेबसिरीज प्रदर्शित

शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या युट्युब चॅनेलवर ही वेबसिरीज झळकली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत ‘पौर्णिमेचा फेरा’ या वेबसिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून अजय सरतपे दिग्दर्शित या सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर,… Read More पौर्णिमेचा फेरा’ भयभीत करणारी वेबसिरीज प्रदर्शित