गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!
लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका ‘लक्ष्मी निवास’ सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च टप्प्यावर पोहोचली आहे. गोव्यात सुरू असलेल्या या विशेष ट्रॅकमध्ये एका बाजूला भावना आणि सिद्धूच्या नात्यात जवळीक वाढताना दिसते आहे, तर दुसऱ्या बाजूला जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात अनपेक्षित वादळ येताना दिसत आहे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार रोमांचक ट्रॅक संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात.… Read More गोव्यात भावना-सिद्धू, जयंत-जान्हवीच्या नात्यांमध्ये एकीकडे जवळीक तर दुसरीकडे अनपेक्षित वळण!
