अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

नाट्य परिषदेचा करंडक महोत्सव शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी झाली. त्यानंतर निवडक २५ एकांकिकांची अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे रंगली. कलावंतांसाठी विशेष… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीचवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमने उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण कमी करणे, सागरी जलसृष्टीचं रक्षण करणे आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कलाकार आणि विद्यार्थ्यांचा उत्साही सहभागया उपक्रमात… Read More ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे

विशेष शोमध्ये ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुकया प्रसंगी… Read More ‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे

अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं

इंडियन आयडॉलपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गायक अभिजीत सावंत आपल्या गायन प्रवासाला २० वर्ष पूर्ण करताना नवनव्या प्रयोगांना हात घालत आहे. या वेळी त्याने गुजराती भाषेत पहिलं वहिलं गाणं गाऊन प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे. नवरात्रीसाठी खास गिफ्टनवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतचं ‘प्रेमरंग सनेडो अस’ हे गुजराती गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात गरब्याचा ठेका… Read More अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं

रीलॉइडच्या 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉपमुळे वर्टिकल एंटरटेनमेंटमध्ये भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल

वर्कशॉपची यशस्वी मांडणीमुंबई, 16 सप्टेंबर 2025 – रीलॉइडने यशस्वीपणे 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉप आयोजित केले. या वर्कशॉपमध्ये नवोदित दिग्दर्शक, फिल्म विद्यार्थी आणि उद्योगातील तज्ञांनी भाग घेतला. अभिनय, लेखन, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगच्या माध्यमातून वर्टिकल स्टोरीटेलिंगवर मार्गदर्शन झाले. वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चाशेवटी झालेल्या पॅनेल चर्चेत चित्रपट, लेखन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी वर्टिकल मायक्रोड्रामाच्या भविष्यावर चर्चा केली. रीलॉइडचे… Read More रीलॉइडच्या 1-दिवसीय वर्टिकल फिल्ममेकिंग वर्कशॉपमुळे वर्टिकल एंटरटेनमेंटमध्ये भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल

राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आदितीला खास संदेश

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये सुपर क्लासिक आठवडाया आठवड्यात ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये ‘सुपर क्लासिक’ हा खास आठवडा साजरा होत आहे, ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. आदितीला उपेंद्र लिमये यांचा संदेशआदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो, कारण या आठवड्यात राष्ट्रीय… Read More राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आदितीला खास संदेश

‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीची वाढती लोकप्रियतामागील काही वर्षांमध्ये मराठी रंगभूमी पुन्हा बहरू लागली आहे. नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. नाट्यगृहांसमोर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड दिमाखात झळकत असून, बाल्कनीही उघडल्या जात आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे. सदाबहार नाटकाची पुनर्रचनाया यादीत आता आणखी… Read More ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटक पुन्हा रंगभूमीवर

‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश

बॉलिवूड अभिनेत्याचा मराठी सिनेमाला पाठिंबाबॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आरपार ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – “Running in theatres. Must watch guys. #AarPar”. कलाकारांना दिला टॅगया पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ह्रुता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग… Read More ‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश