३०० वर्षांनंतर ती परत येतेय…

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी गूढ मालिका ‘काजळमाया’ स्टार प्रवाहची सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल दर्जेदार मालिकांच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी गेली पाच वर्षे सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचाच भाग वाटतील अशी मालिकेतली पात्र हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण ठरत आलं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या… Read More ३०० वर्षांनंतर ती परत येतेय…

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित

अष्टविनायकाच्या महिम्याचं अनोखं संगीतमय दर्शनगणेशभक्तांसाठी खास तयार करण्यात आलेलं ‘महती अष्टविनायकाची’ हे धमाकेदार गीत नुकतंच प्रकाशित झालं आहे. स्वरपर्व आणि संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीतमय सादरीकरणातून आलेलं हे गीत गणेशभक्तांना एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. आजवर श्री गणेशावर अनेक गीते आली असली तरी अष्टविनायकावर गाण्यांची संख्या फारच कमी आहे. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर यांच्या अष्टविनायक (१९७९)… Read More अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘महती अष्टविनायकाची’ गीत प्रकाशित

जाऊबाई गावात फेम अंकिता मेस्त्रीचं नवं गाणं ‘इंस्टाची स्टार’ प्रदर्शित

रोमँटिक गाण्याची नवी जोडी – अंकिता मेस्त्री आणि जगदीश झोरे‘जाऊबाई गावात’ फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि अभिनेता जगदीश झोरे यांच्यावर चित्रित झालेलं ‘इंस्टाची स्टार’ हे नवं रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गाण्याला अभिजीत दाणी यांनी दिग्दर्शन केलं असून संगीत रोहित पाटील यांचं आहे. गायक शैलेश राठोड आणि गायिका… Read More जाऊबाई गावात फेम अंकिता मेस्त्रीचं नवं गाणं ‘इंस्टाची स्टार’ प्रदर्शित

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज!

चित्रीकरण यशस्वीरित्या संपन्नकाही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ ची घोषणा केली होती. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मनोरंजन करत भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. कलाकारांची ताकदीची फौजचित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कोण कलाकार असतील याची… Read More ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये दिसणार कलाकारांची भक्कम फौज!

‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवरप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नेहा जोशीची भूमिका आणि अनुभवनेहा जोशीने सांगितले की, “सखाराम बाईंडर हे नाटक ५० वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचा विषय आजही तितकाच… Read More ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

“छबी” चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण?फोटोग्राफी करणारा एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्या फोटोंचा एक विचित्र अनुभव त्याला येतो. प्रत्यक्षात त्या फोटोंमध्ये कुणीच दिसत नाही, पण फोटोग्राफरला मात्र त्या फोटोंत एक मुलगी दिसत असते. या गूढाचा उलगडा नेमका कसा होतो, हे पाहण्याची उत्कंठा “छबी” चित्रपटातून प्रेक्षकांना लागणार आहे. ट्रेलर आणि म्युझिक लाँच दिमाखात पार… Read More “छबी” चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे : नितीन गडकरी

नाम फाऊंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न‘जे जे जगी जगते तया, माझे म्हणा, करुणाकरा’ या भावनेशी प्रामाणिक राहून पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्ती समारंभाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. पालखी नृत्य आणि दीपप्रज्वलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली. मान्यवरांची उपस्थिती सोहळ्यात शोभा आणणारीया सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी,… Read More समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे : नितीन गडकरी

झी मराठीवर ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर

मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता टीव्हीवर‘अंधार माया’ ही मराठीतील पहिली हॉरर ओरिजिनल वेब सिरीज आता प्रेक्षकांना ओटीटीवरून थेट टीव्हीवर अनुभवता येणार आहे. ही एक अंगावर शहारे आणणारी, हृदयाचे ठोके चुकवणारी कथा आहे जी प्रेक्षकांना गूढ आणि थरारक प्रवासाला घेऊन जाणार आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी रहस्यमय कथाकथेचा केंद्रबिंदू आहे एक जुना वाडा आणि खातू… Read More झी मराठीवर ‘अंधार माया’ चा भव्य प्रीमियर