मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!
लोकप्रिय रियालिटी शोमधून अल्बम सॉंगपर्यंतचा प्रवास सध्या मराठी संगीतविश्वात नव्या गाण्यांची लाट उसळलेली असताना, ठेका धरायला लावणारं आणि मनाला भिडणारं गाणं म्हणून दिसली तू पहिल्यांदा २ प्रचंड चर्चेत आलं आहे. रोमँटिक भावविश्व आणि रॅपचा आधुनिक ठसा यांचा सुंदर मेळ साधत हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेत्री अनुश्री माने तिच्या नखरेल,… Read More मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!
