“…आणि त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेली पण नव्याने उभी राहिली” – सुरेखा कुडची

नवरात्री आणि स्त्रीशक्तीचं प्रतीकनवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना करताना प्रत्येक महिलेला आपलं सामर्थ्य जाणवतं. प्रत्येक स्त्रीमध्ये एक नवदुर्गा दडलेली असते. कठीण प्रसंगावेळी स्त्रीमधील शक्ती त्या प्रसंगाशी सामना करते. ‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी… Read More “…आणि त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेली पण नव्याने उभी राहिली” – सुरेखा कुडची

लंडन फॅशन वीकमध्ये अनामिका खन्नासाठी रॅम्पवर उतरली जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिसचं लंडन फॅशन वीकमध्ये लक्षवेधी आगमनलंडन फॅशन वीकच्या रंगमंचावर त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा स्थिरावल्या, जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्पवॉक केला. तिच्या अतुलनीय स्टाईल आणि रेड कार्पेट लुकसाठी ओळखली जाणारी जॅकलीनने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉनपेक्षा कमी नाही. स्टेटमेंट ब्लेझरमधील जॅकलीनची एलिगन्सया खास प्रसंगी जॅकलीनने एक… Read More लंडन फॅशन वीकमध्ये अनामिका खन्नासाठी रॅम्पवर उतरली जॅकलीन फर्नांडिस

झी मराठी अवॉर्ड्स २०२५ नामांकन सोहळ्याचा जल्लोष

‘द टाईमलेस गाला’ची मंत्रमुग्ध करणारी संध्यामराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!’ या नामांकन सोहळ्याचे नेहमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले. यावर्षी या सोहळ्याची थीम होती – “The Timeless Gala”, ज्यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांतील कलाकारांनी मोहक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमात रंग भरले. २६ वर्षांचा प्रवास आणि डबल सेलिब्रेशनया वर्षीचा… Read More झी मराठी अवॉर्ड्स २०२५ नामांकन सोहळ्याचा जल्लोष

गजेंद्र अहिरे यांना ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्कार’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेचा अकरावा वर्धापन दिन विशेष सोहळ्यात दिग्दर्शक आणि लेखक गजेंद्र अहिरे यांना ‘स्व. श्री. कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्कार’ ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा सु. ल. गद्रे सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे पार पडला. मराठी रंगभूमीतील गजेंद्र अहिरे यांचा वाटागेल्या… Read More गजेंद्र अहिरे यांना ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्कार’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

नाट्य परिषदेचा करंडक महोत्सव शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी झाली. त्यानंतर निवडक २५ एकांकिकांची अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे रंगली. कलावंतांसाठी विशेष… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या (इंटरनॅशनल कोस्टल क्लिन अप डे) निमित्ताने मार्वे बीचवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ चित्रपटाच्या टीमने उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण कमी करणे, सागरी जलसृष्टीचं रक्षण करणे आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कलाकार आणि विद्यार्थ्यांचा उत्साही सहभागया उपक्रमात… Read More ‘मेगा क्लिन अप ड्राइव्ह’मध्ये ‘वडापाव’ टीमचा सहभाग

‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे

विशेष शोमध्ये ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुकया प्रसंगी… Read More ‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे