श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘ऊत’चा गौरव

परदेशी महोत्सवांत मराठी चित्रपटाची यशोगाथा‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सातत्याने गाजतो आहे. कान्स चित्रपट महोत्सवात यशाचा डंका वाजविल्यानंतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्येही या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा सन्मान पटकावला आहे. निर्माते-अभिनेता राज मिसाळ यांची प्रतिक्रियाया यशाबद्दल आनंद व्यक्त करत मुख्य अभिनेता व निर्माते राज मिसाळ म्हणाले की, “‘ऊत’… Read More श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘ऊत’चा गौरव

स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा अखंड प्रवाह

१५ सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीलास्टार प्रवाहवर मालिकांचा अखंड प्रवाह सुरू आहे. १५ सप्टेंबरपासून लपंडाव आणि नशिबवान या दोन नव्या मालिकांची भर या परिवारात पडत आहे. नुकत्याच झालेल्या लॉन्च सोहळ्याने आणि आकर्षक प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. नशिबवान मालिकेची कथागिरीजा नावाच्या मुलीच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयात घराची जबाबदारी, संघर्षमय… Read More स्टार प्रवाहवर नवनव्या मालिकांचा अखंड प्रवाह

साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

चित्रपटाची अनोखी संकल्पना“टँगो” या अर्जेंटाईन नृत्य प्रकारामुळे चित्रपटाचा नायक मल्हार याच्या आयुष्याला मिळालेलं अनोखं पण सुखद वळण घेऊन ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्हारच्या आयुष्यातलं वळणसर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो… Read More साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

प्रभाकर मोरे म्हणतायत… ‘शालू झोका दे गो मैना’

गाण्यात प्रभाकर मोरे आणि धनश्री काडगावकर‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेलं अभिनेते प्रभाकर मोरे यांचं ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘लास्ट स्टॉप खांदा’ या आगामी चित्रपटातून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नुकतंच सोशल मीडियावर लाँच झालेलं हे गाणं प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं… Read More प्रभाकर मोरे म्हणतायत… ‘शालू झोका दे गो मैना’

“कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित

चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच“कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे.… Read More “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित

‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

भक्ती आणि जल्लोषाची पर्वणीनवरात्र म्हटलं की भक्तीचा उत्साह, नृत्याचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाची पर्वणी! हाच आनंद अधिक रंगतदार करण्यासाठी ‘सन मराठीचा नवरात्रोत्सव २०२५’ रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सोहळा घेऊन येतो आहे. नंदेश उमपांचा दमदार पोवाडाया सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलाकार नंदेश उमप आपल्या दमदार आवाजात पोवाडा सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहेत. त्यांच्या पोवाड्यातून मराठी मातीचा अभिमान,… Read More ‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

भन्नाट टीझर प्रदर्शित‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाले होते आणि तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली होती. टीझरमधील झलक पाहून प्रेक्षक आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरुणाईची नवी नातीटीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती आणि त्यांचे विचार मांडले आहेत. मनवा आणि श्लोक… Read More मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

मनोरंजनासाठी सज्ज झालेला सिनेमामराठीतील नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी फुटली’ हा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज होत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर सोहळ्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. संगीत टीमचे अनुभव, कलाकारांची उपस्थिती आणि धमाकेदार परफॉर्मन्समुळे हा सोहळा रंगतदार झाला. कॉमेडी क्राइमची अनोखी सफरहा सिनेमा कॉमेडी क्राइम या अनोख्या धाटणीचा असून, एका खूनाच्या… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला