प्राईम व्हिडिओवर ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

प्राईम व्हिडिओने ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही फिल्म स्वप्नं, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणादायी झलक घेऊन आली असून, एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित आहे. दिग्दर्शक दानिश रेंजू यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले असून निर्मिती शफत काझी आणि दानिश रेंजू यांनी केली आहे. राज बेगम यांच्या जीवनावर आधारित कथा ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ ही… Read More प्राईम व्हिडिओवर ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक कथांना नेहमीच प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. अगदी तशीच रुचकर मेजवानी घेऊन ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या धमाल टीझरवरून हा सिनेमा एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतंय. प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती हा चित्रपट विशेष ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रसाद ओक यांच्या अभिनय… Read More ‘वडापाव’मध्ये गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

The Chase Begins: Ek Chatur Naar Trailer to Be Unveiled Tomorrow

Divya Khossla is all set to take the spotlight with her much-awaited film Ek Chatur Naar. Building excitement, the actress revealed a striking new poster of the film on Instagram today, while also announcing that the official trailer will drop tomorrow. Divya Khossla’s Big Reveal on Social Media Sharing the poster, Divya wrote, “Kal, har… Read More The Chase Begins: Ek Chatur Naar Trailer to Be Unveiled Tomorrow

‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसई येथील भुईगावातील स्वामी समर्थ मठात ‘समर्थयोगी’ या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न झाला. स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचा मुहूर्त मठाचे अधिपती श्री संदीप म्हात्रे, नितीन परुळेकर आणि अनंत नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी उपस्थितांनी चित्रपटाला स्वामी समर्थ आणि रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद लाभावेत, अशी भावना… Read More ‘समर्थयोगी’ चित्रपटाचा वसईत भव्य मुहूर्त सोहळा

Vijay Shekhar Sharma Joins Kapil Sharma for a Golgappa-Fueled Banter

This week’s The Great Indian Kapil Show Season 3 on Netflix is set to feature some of India’s most celebrated entrepreneurs in a laughter-packed episode. Joining Kapil Sharma on stage are boAt’s Aman Gupta, MamaEarth’s Ghazal Alagh, OYO’s Ritesh Agarwal, and Paytm’s Vijay Shekhar Sharma. The evening promises a mix of wit, humour, and inspiring… Read More Vijay Shekhar Sharma Joins Kapil Sharma for a Golgappa-Fueled Banter

‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय

महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष स्थान आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रथेनं जपल्या जाणाऱ्या या परंपरेला आता सिनेमॅटिक रुप मिळालं आहे. ‘आरपार’ या चर्चेत असलेल्या चित्रपटातील ‘जागरण गोंधळ’ हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ललित प्रभाकरचा हटके लूक आणि जबरदस्त एनर्जी या गाण्यात ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर आला… Read More ‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी शाळांची घटती संख्या या गंभीर विषयावर दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी निर्माती क्षिती जोग आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित होते. आदिती तटकरे… Read More ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’चे चित्रीकरण अलिबागमध्ये सुरू

उत्सव प्रथा-परंपरेचा… तुमचा आमचा, बाप्पा सर्वांचा

गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आनंदाचा आणि भक्तीचा अविभाज्य भाग आहे. वर्षभर बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणारे भक्त या दहा दिवसांत ऊर्जा आणि नवचैतन्य मिळवतात. यंदा हा उत्सव अधिकच जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाह परिवार सज्ज झाला आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५ या विशेष कार्यक्रमातून वाहिनीवरील कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून गणरायाला वंदन करणार आहेत. मराठी… Read More उत्सव प्रथा-परंपरेचा… तुमचा आमचा, बाप्पा सर्वांचा