हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

‘अरण्य’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटातील ‘रेला रेला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गाण्यातील सांस्कृतिक रंगत हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणे ऊर्जा, उत्साह आणि पारंपरिक… Read More हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!

शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची आगळीवेगळी थीम – “व्हा Creative, व्हा Active”

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सर्वत्र वाढले आहेत. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही स्पर्धेच्या युगात अभ्यासाचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून तर्कशक्ती, भाषा, अनुशासन आणि क्रमबद्धतेचा विकास थांबतो आहे. या समस्येवर उपाय म्हणून यंदा शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाने “व्हा Creative, व्हा Active” ही विशेष थीम साकारली आहे.… Read More शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची आगळीवेगळी थीम – “व्हा Creative, व्हा Active”

माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार – ‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ हा भक्तिभावासोबतच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे. या विशेष पर्वात माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) आणि माजी लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि.) यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. उदय निरगुडकर या दोन्ही… Read More माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार – ‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’

Sidharth Malhotra Gets Real About Fatherhood on Kapil’s Couch

The upcoming episode of The Great Indian Kapil Show Season 3 promises a rollercoaster of laughs, confessions, and filmy fun as the Param Sundari cast – Sidharth Malhotra, Janhvi Kapoor, Sanjay Kapoor, Manjot Singh, and Inayat Verma – join Kapil Sharma this Saturday, 30th August, only on Netflix. Kapil’s Wit Meets Sidharth’s Sharp Comeback Kapil… Read More Sidharth Malhotra Gets Real About Fatherhood on Kapil’s Couch

इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा

कलर्स मराठी वाहिनीवर “गौराई माझी नवसाची” हा विशेष भाग ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता प्रसारित होणार आहे. गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनाचा जल्लोष या भागातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दिग्रसकर वाड्यातील खास गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणपती आणि पहिल्यांदाच घरात येणारी गौराई यामुळे इंद्रायणीसाठी हा उत्सव भावनिक आणि खास ठरणार आहे. ‘ज्ञान आणि… Read More इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा

‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

आईच्या नात्याला केंद्रस्थानी ठेवून बनवलेला ‘वेल डन आई’ हा आगामी मराठी चित्रपट आता आणखी चर्चेत आला आहे. या विनोदी चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, १४ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आईची ममता आणि कणखरपणा दाखवणारी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दीपाली प्रोडक्शनची प्रस्तुती आणि दमदार निर्मितीमूल्यं ‘वेल डन… Read More ‘वेल डन आई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या कलाकारांनी संत तुकाराम महाराजांचे सगुण साकार रूप उभे केले. ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या घेऊन संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत… Read More ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

तेजश्री प्रधानची खास आठवण ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले. “आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो. या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. माझ्या जन्मापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत… Read More तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !