गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सखूबाई’ कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर हे गुपित उलगडलं असून ‘सखूबाई’ दुसरी तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राची लाडकी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील आहे. तिच्यासोबत ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव याची जोडी पाहायला मिळणार असून, त्यांच्या ‘सखूबाई’ या आयटम नंबरचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सखूबाई गाण्याची धमाकेदार… Read More गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित
