निवडणुकीच्या रिंगणात उतरले सत्या व मम्मी; कोण मारणार बाजी?

‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत निवडणुकीचा थरारक ट्विस्ट‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, एकाच घरातून दोन उमेदवार रिंगणात उतरत आहेत. मंजू आणि सत्या यांच्या लग्नानंतर लगेचच आलेल्या निवडणुकीमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. कर्तव्य आणि प्रेमात अडकलेली मंजूमंजू आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निभावताना एकीकडे अडचणीत आली आहे. सत्या परिवर्तनासाठी प्रचार करत आहे,… Read More निवडणुकीच्या रिंगणात उतरले सत्या व मम्मी; कोण मारणार बाजी?

रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

बॅगेभोवती फिरणारी रहस्यकथा आणि खळखळून हसवणारा प्रवास‘गाडी नंबर १७६०’ या आगामी मराठी चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी कथा उलगडताना दिसते. पैशांनी भरलेली बॅग अचानक गायब होते आणि तिथून सुरू होतो रहस्य, गोंधळ आणि विनोदाचा अनोखा प्रवास. प्रत्येक पात्रावर संशय आणि परिस्थितीतून उभा होणारा गोंधळटीझरमध्ये अनेक पात्रे एकमेकांवर… Read More रहस्य, विनोद आणि ट्विस्ट्सने भरलेल्या ‘गाडी नंबर १७६०’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मातीतलं भगवं वादळ “हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी” चित्रपटातून येणार रुपेरी पडद्यावर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त “हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी” या चित्रपटाची भव्य घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या पराक्रमाची आणि लोकहितकारी कार्याची गाथा आता रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. इतिहासाचे रुपेरी दर्शन देणारा आणखी एक ऐतिहासिक चित्रपटऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. त्यांच्या कथांमधील… Read More मराठी मातीतलं भगवं वादळ “हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी” चित्रपटातून येणार रुपेरी पडद्यावर

Welcome to Love in Today’s World – ‘Metro…इन दिनों’ Trailer Out NOW!

Anurag Basu returns with a final love-letter to the cities that never sleepAfter the acclaimed Life in a… Metro and the brilliantly layered Ludo, director Anurag Basu is back with the final chapter of his urban trilogy, Metro…इन दिनों. Releasing on 4th July 2025, the film explores the heartbeat of a city through intimate, emotionally-charged… Read More Welcome to Love in Today’s World – ‘Metro…इन दिनों’ Trailer Out NOW!

हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार प्रथमेश परब

मराठीतील लोकप्रिय अभिनेता आता हिंदीत नायकाच्या भूमिकेतआजवर अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. त्यात आता प्रथमेश परब याचेही नाव सामील होणार आहे. आपल्या विनोदी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रथमेश लवकरच ‘पोडर’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘पोडर’ चित्रपटात प्रथमच मुख्य भूमिका ‘पोडर’ या चित्रपटाची निर्मिती गुलमोहर टॉकीजच्या बॅनरखाली समीर… Read More हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार प्रथमेश परब

Seerat Kapoor Joins Forces with Atul Kasbekar for a Dazzling Visual Affair

The Magic of a Legendary Lens Meets a Rising Star Atul Kasbekar, the celebrated lensman behind the iconic Kingfisher Calendar Girls, has added another stunning name to his portfolio — actress Seerat Kapoor. Known for his ability to immortalize beauty with depth and narrative, Kasbekar’s latest collaboration with Seerat is setting the internet ablaze. Behind… Read More Seerat Kapoor Joins Forces with Atul Kasbekar for a Dazzling Visual Affair

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच – महानायिकांची महावटपौर्णिमा

वडाच्या रक्षणासाठी स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र वटपौर्णिमा म्हणजे पतीपत्नीच्या प्रेमाचा, नात्यातील समर्पणाचा सण. पण यंदा स्टार प्रवाहवर तो होणार आहे अधिक अर्थपूर्ण आणि सामाजिक भान जपणारा. कारण यावर्षीच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या १५ आघाडीच्या नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत. पारंपरिक सणाला दिलं सामाजिक भान ‘व्रताचे धागे’ तोडू पाहणाऱ्या नकारात्मक शक्तींविरोधात रणरागिणी… Read More टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच – महानायिकांची महावटपौर्णिमा

अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला, ‘ऑल इज वेल’ चित्रपट २७ जूनला होणार प्रदर्शित

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण आता मागे पडणार असून ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ अशी धमाल मैत्रीची गोष्ट ‘ऑल इज वेल’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर या त्रिकुटाची धमाल दोस्ती रंगणार आहे. मनोरंजन आणि… Read More अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला, ‘ऑल इज वेल’ चित्रपट २७ जूनला होणार प्रदर्शित