कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ आणि ‘जुळली गाठ गं’ या दोन्ही मालिका रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे – सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जाण्याच्या वाटेवर आहे. प्रेमाची कबुली देणार धैर्य, साठी आखाड्यात उतरतो या रोमांचक वळणात धैर्य… Read More कुस्तीच्या आखाड्यात रंगणार थरार; ‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरने प्रेक्षकांचे मन जिंकले असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांचा दमदार अभिनय सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला… Read More ‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

‘द ट्रेटर्स’ – विश्वास आणि फसवणुकीचा थरारक खेळ; १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित

प्राइम व्हिडिओने आज त्याच्या आगामी अनस्क्रिप्टेड रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. १२ जूनपासून प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता नवीन भागांसह या शोचे प्रक्षिप्त होईल. या शोचे सूत्रसंचालन करणारे प्रसिद्ध निर्माता आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व करण जोहर आहेत. ‘द ट्रेटर्स’ हा जागतिक स्तरावर ३० हून अधिक देशांमध्ये लोकप्रिय झालेल्या रिअॅलिटी शोचा भारतीय आवृत्ती… Read More ‘द ट्रेटर्स’ – विश्वास आणि फसवणुकीचा थरारक खेळ; १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित

“आयकॉन स्टार” अल्लू अर्जुन यांचा झंझावात कायम — तेलंगणा सरकारच्या ‘गद्दार’ पुरस्काराने सन्मानित

‘पुष्पा २’मधील भूमिकेसाठी मिळाला ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता सन्मान भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी तेलंगणा सरकारतर्फे ‘गद्दार तेलंगणा फिल्म पुरस्कार २०२४’ मध्ये पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता, ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेले पहिले तेलुगू कलाकार… Read More “आयकॉन स्टार” अल्लू अर्जुन यांचा झंझावात कायम — तेलंगणा सरकारच्या ‘गद्दार’ पुरस्काराने सन्मानित

विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सर्वत्र चर्चेत असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहाता, हा चित्रपट विनोदी शैलीतून समाजाला महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहूनच कळते, की सोशल मीडियाशी संबंधित एक वेगळीच कथा इथे उलगडणार आहे. सोशल मीडियाच्या मायाजालात अडकलेल्या तीन मित्रांच्या गंमतीशीर आणि हास्यपूर्णविनोदी शैलीतील… Read More विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’चा टीझर प्रदर्शित – आहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत

‘सैयारा’ – यशराज फिल्म्सचा आगामी रोमँटिक चित्रपट, प्रेमाच्या गहिरे अनुभवाने सजलेला 30 मे 2025 रोजी, यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपट ‘सैयारा’ चा टीझर प्रदर्शित होणार आहे. मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली, हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना एक अविस्मरणीय प्रेमकथा देणार आहे. अहान पांडेचा बॉलिवूड पदार्पण – अनीत पड्डासोबत मुख्य भूमिकेत हा चित्रपट अहान पांडे यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण दर्शवितो,… Read More यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’चा टीझर प्रदर्शित – आहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत

‘Zamaana Lage’ from Metro…इन दिनों is Here – A Heartfelt Ode to Love Lost

The first track, ‘Zamaana Lage’, from Bhushan Kumar and Anurag Basu’s upcoming film Metro…इन दिनों is now officially out and it’s already touching hearts. Sung by Arijit Singh and Shashwat Singh, with music composed by Pritam and lyrics by renowned poets Qaisar Ul Jafri and Sandeep Shrivastava, the song presents a modern ghazal that beautifully… Read More ‘Zamaana Lage’ from Metro…इन दिनों is Here – A Heartfelt Ode to Love Lost

बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आता अभिनयाच्या वाटेवर

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे सध्या बॉलिवूडमध्ये एक नवीन आणि लक्षवेधी नाव म्हणून पुढे येत आहेत. पारंपरिक राजकीय वारशातून येऊनही त्यांनी कलात्मक क्षेत्राची निवड करत चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र वाट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’पासून सुरुवात २०१५ साली ‘बाजीराव मस्तानी’ या भव्य चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी… Read More बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आता अभिनयाच्या वाटेवर