‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

रवींद्र विजया करमरकर दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर “मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आजवर अनेक बहुआयामी भूमिकांमधून स्वतःची अभिनयक्षमता सिद्ध केलेले जितेंद्र जोशी आता नव्या वर्षाची सुरुवात ‘मॅजिक’च्या भुरळ घालणाऱ्या भूमिकेतून करणार आहेत. सायकोलॉजिकल थ्रिलर या प्रकारातील हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होत असून त्यातील एन्काऊंटर स्पेशलिस्टची व्यक्तिरेखा जितेंद्र जोशी एका वेगळ्याच आवेशात रंगवत आहेत. नुकतेच लाँच… Read More ‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

वसईच्या भुईगावच्या स्वामी समर्थ मठावर आधारित “स्वयंभू प्रॉडक्शन” निर्मित समर्थयोगी हा नवा सिनेमा २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रद्धास्थानाचा आध्यात्मिक प्रवास आणि भक्तीमय ऊर्जा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची निर्मिती व तांत्रिक बाजू या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले असून निर्माते छबूबाई व्यंकटराव सांडवे, सहनिर्माते प्रकाश राणे… Read More समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती

गोदावरीच्या साक्षीने टीमने घेतला आशीर्वाद; ५ डिसेंबरला चित्रपट मोठ्या पडद्यावर ’असुरवन’ चित्रपटाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये भव्य गोदा आरतीसाठी एकत्र आली आणि उपस्थित भक्तांच्या साक्षीने गोदावरी मायीकडून आशीर्वाद घेतला. “हर हर गंगे! हर हर गोदा!” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले आणि चित्रपटाच्या प्रमोशनला भक्तिमय सुरुवात मिळाली. नाशिक दौऱ्यात टीमने नवश्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यानंतर रेडिओ इंटरव्यूज आणि… Read More ’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती

वंदना गुप्ते यांना मराठी नाट्य कलाकार संघाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या औचित्याने हा सन्मान निवडला जातो. २०१४ पासून नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून मराठी नाट्य कलाकार संघातर्फे साजरा केला जातो.… Read More वंदना गुप्ते यांना मराठी नाट्य कलाकार संघाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

अमोल शेटगे दिग्दर्शित आणि सचिन नाहर–अमोग मलाविया निर्मित हा मराठी रोमँसला आंतरराष्ट्रीय उंची देणारा ‘आसा मी अशी मी’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. लंडनच्या मोहक आणि देखण्या लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर, भावनिक लय आणि सिनेमॅटिक भव्यतेची अप्रतिम सांगड घालते. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये मोठ्या दृष्टीकोनाची छाप जाणवते आणि… Read More परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित. चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड व्यवस्था उभारणार; इफ्फी बाजारच्या नॉलेज सिरीज परिसंवादात स्वाती म्हसे पाटील यांचे प्रतिपादन पणजी २३: महाराष्ट्रातील विविध लोकेशन्स चित्रीकरणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने देश-विदेशातील चित्रपटकर्मींची महाराष्ट्राला कायमच विशेष पसंती आहे. याच पार्श्वभूमीवर आता फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड प्रणाली उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित होत असल्याची घोषणा महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय… Read More चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली!

हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

नव्या विषयाची रंगभूमीवरील सफर मुंबई — अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत समान ताकदीने स्वतःचा ठसा उमटवणारे अष्टपैलू हृषिकेश जोशी पुन्हा एकदा रंगभूमीवर दमदार पुनरागमन करत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ यांच्या सौजन्याने साकारलेलं त्यांचं नवीन नाटक — ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर लेखक-दिग्दर्शक म्हणून येणारं त्यांचं… Read More हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी

गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग पणजी दि. २१ — भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते, तंत्रज्ञ आणि जगभरातील व्यावसायिक चित्रपट संस्थांना एका मंचावर आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने वेव्हज फिल्म… Read More मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी