‘Metro…इन दिनों’ Begins its Melodic Journey with Teaser of First Song ‘Zamaana Lage’

The journey of Anurag Basu’s highly anticipated film ‘Metro…इन दिनों’ has officially kicked off with the release of the teaser for its first song, ‘Zamaana Lage’. The teaser offers a tender glimpse into the film’s emotionally rich and contemporary take on urban love and relationships. The full track is set to release on 28th May,… Read More ‘Metro…इन दिनों’ Begins its Melodic Journey with Teaser of First Song ‘Zamaana Lage’

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी ‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवणारा हिंदी चित्रपट ‘चिडिया’ येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर गाजत असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक विशेष स्क्रिनिंग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते. हे स्क्रिनिंग महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्यासाठी… Read More सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी ‘चिडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य

‘जारण’च्या थरारक ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता ‘जारण’ या मराठी थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. याआधी आलेल्या टिझरनेच चाहत्यांचे लक्ष वेधले होते आणि आता ट्रेलरमधून अधिक गूढता उलगडताना दिसत आहे. विवाहित राधा, गूढ वाडा आणि अनाकलनीय घटना चित्रपटात राधा या विवाहित महिलेच्या आयुष्यातील रहस्यमय वळण… Read More ५ जूनला उलगडणार काळी जादू, अंधश्रद्धा आणि राधाच्या भूतकाळाचं रहस्य

अवधूत गुप्ते यांचा ‘आई’ या भावनिक संकल्पनेवर नवा अल्बम

संगीतविश्वातील आघाडीचे गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांनी आपल्या चाहत्यांसाठी ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा एक खास भावस्पर्शी अल्बम आणला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी त्यांनी स्वतः गायलेली असून, संगीतही त्यांनीच दिले आहे. ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणे प्रदर्शित या अल्बममधील पहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ नुकतेच प्रदर्शित झाले… Read More अवधूत गुप्ते यांचा ‘आई’ या भावनिक संकल्पनेवर नवा अल्बम

DPIFF Denounces False Allegations, Reaffirms Commitment to Indian Cinema

Festival Responds to Unfounded Claims The Dadasaheb Phalke International Film Festival (DPIFF) has firmly responded to recent false and malicious allegations directed at the organisation and its leadership. Terming the accusations baseless, DPIFF has suggested that these claims are part of a deliberate attempt to damage its reputation. Extortion Attempt Preceded Allegations Leading up to… Read More DPIFF Denounces False Allegations, Reaffirms Commitment to Indian Cinema

अनुष्का सेनचा कान्स 2025 नवीन लूक – ग्लॅमर, भारतीयतेचं आणि जागतिकतेचं मोहक मिश्रण

भारतीय यंग आयकॉन अनुष्का सेन पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शैली आणि आत्मविश्वासाने चर्चेत आली आहे. 2025 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुष्काने सादर केलेला दुसरा लूक हा सौंदर्य, एलिगन्स आणि ग्लोबल स्टाईलचा परिपूर्ण मिलाफ ठरला आहे. पहिल्या दिवशीच्या मोहक रेड कार्पेट वॉकनंतर अनुष्काने काळ्या नेटच्या शीर ब्लाउजसह एंटिक ब्रॉन्झ वर्क आणि झगमगत्या एम्ब्रॉयडरीने सजलेला शाही… Read More अनुष्का सेनचा कान्स 2025 नवीन लूक – ग्लॅमर, भारतीयतेचं आणि जागतिकतेचं मोहक मिश्रण

‘पायवाटाची सावली’ ३० मे रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात लेखकाच्या संघर्षमय प्रवासाचा वेध मराठी चित्रपटसृष्टीने आजवर अनेक सामाजिक, भावनिक आणि वास्तववादी कथांद्वारे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. त्याच परंपरेत ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका मुन्नावर शमीम भगत यांनी साकारली आहे.… Read More ‘पायवाटाची सावली’ ३० मे रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

ZEE5 वर पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – ‘अंधार माया’

ZEE5 या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 मे रोजी ‘अंधार माया’ ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज प्रदर्शित होत आहे. ही सीरीज कोकणातल्या एका वाड्यात घडणाऱ्या भयावह घटनांभोवती फिरते, जिथे वेळ आणि तर्काचा उपयोग राहत नाही. कोकणातला वाडा आणि गूढतेचं साम्राज्य एका वडिलोपार्जित वाड्यात परतलेल्या कुटुंबाच्या भोवती ही कथा गुंफलेली आहे. हा वाडा केवळ वास्तू नाही,… Read More ZEE5 वर पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज – ‘अंधार माया’