लव फिल्म्स’च्या ‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ मधील बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सई ताम्हणकरची लावणीतून मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री चित्रपटाच्या निर्मितीबाबतची आणखी एक खास बातमी समोर आली… Read More लव फिल्म्स’च्या ‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

आंबेडकर जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटाचं म्युझिक लाँच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतंच एका विशेष समारंभात पार पडलं. या प्रसंगी चित्रपटातील गाणी आणि कलाकारांचा सहभाग रसिकांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला. म्युझिक लाँच प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा. भीमराव आंबेडकर, सिद्धार्थ कासारे, सागर संसारे,… Read More आंबेडकर जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटाचं म्युझिक लाँच

भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या भारतातील पहिल्या कीर्तनावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा करत महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला अनोखी मानवंदना अर्पण केली आहे. या शोमधून महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण या रिअ‍ॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या आकारातल्या चांदीच्या… Read More भारताच्या पहिल्या कीर्तन आधारित रिअ‍ॅलिटी शोची घोषणा

Netflix Unveils Trailer for ‘TEST’ — A Tamil Original Premiering April 4

Chennai sets the stage for a first-of-its-kind cinematic moment as Netflix launches the gripping trailer for TEST, a Tamil-language original film directed by debutant S. Sashikanth. The film premieres globally on April 4, 2025. A Cricketer, A Scientist, and A Teacher — One Defining Test TEST follows the intense emotional journeys of three protagonists —… Read More Netflix Unveils Trailer for ‘TEST’ — A Tamil Original Premiering April 4

सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता सत्या आणि मंजू यांचा बहुप्रतीक्षित विवाहसोहळा रंगणार आहे. २२ मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता हे भव्य विवाहप्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष भागांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लग्नसोहळ्याचे विशेष भाग प्रसारित होत असताना मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. २२ मार्चपासून सत्या आणि मंजू यांच्या लग्नाच्या विधींना… Read More सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

काही बातम्या सहज गप्पांमध्ये मिळतात, काही आतल्या गोटातून, तर काही अगदी अपघाताने. पण कोणतीही ‘आतली’ बातमी फोडायची म्हणजे चिकाटी, कौशल्य, कल्पकता आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. अशीच एक बातमी फुटल्याचं सध्या मराठी सिनेविश्वात जोरदार गॉसिप सुरु आहे – आणि ती बातमी नेमकी काय आहे, हे प्रेक्षकांना ६ जून रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला… Read More ‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

Seerat Kapoor Set to Dazzle in Her Career-Best Role in ‘Jatasya Maranam Dhruvam’

The much-anticipated pan-India film ‘Jatasya Maranam Dhruvam’, a psychological suspense thriller, has officially wrapped its shoot. The film has already created buzz for its intense storyline and gripping narrative that promises to keep audiences at the edge of their seats. Seerat Kapoor’s game-changing performance At the center of this cinematic experience is the stunning and… Read More Seerat Kapoor Set to Dazzle in Her Career-Best Role in ‘Jatasya Maranam Dhruvam’

‘The Diplomat’ – A Powerful Tale That Strikes a Chord with the Audience

If there’s one film that’s proving that content is king, it’s ‘The Diplomat’. In an era where larger-than-life spectacles often overshadow storytelling, this Shivam Nair directorial stands tall purely on the strength of its narrative, performances, and emotional depth. Inspired by true events, the film not only delivers a gripping cinematic experience but also reaffirms… Read More ‘The Diplomat’ – A Powerful Tale That Strikes a Chord with the Audience